फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: Mahabaleshwar highway

Sangli News : बसला धडक दिल्यानंतर एअर बॅग उघली पण… कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

प्रताप नाईक, झी मीडिया, सांगली : सांगलीच्या (Sangli) विटा येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासजी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या विटा- महाबळेश्वर महामार्गावर (Vita Mahabaleshwar highway) घडला आहे. या भीषण अपघातात तीन पुरुष व एक महिला ठार झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृत सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. तर …

Read More »