Tag Archives: महाराष्ट्र न्युज

Pune Rain: अवघ्या 2 दिवसाच्या पावसातच पुणेकरांची उडाली दैना! याला जबाबदार कोण?

अरुण मेहेत्रे, झी 24 तास, पुणे: अवघ्या दोन पावसात पुण्याची दाणादाण उडाली… हाहाकार म्हणावा अशी परिस्थिती पुणेकर गेले चार-सहा दिवस अनुभवताहेत. पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे. 4 जून 2024 रोजी धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी परिसरात पाणीच पाणी साचले होते. यानंतर 6 जून 2024 रोजी झालेल्या मुसळधार …

Read More »

विधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा

Manoj Jarange : बीड जिल्ह्यात खोट्या गोष्टींच्या नावाखाली मराठा समाजाला त्रास देऊ नका. मराठा समाज शांत आहे. नरड्याला लागेपर्यंत अन्याय सहन करू पण आम्ही सतत अन्याय सहन करणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. बीडच्या विविध भागात मतदान केल्यावरून मराठा समाजाच्या लोकांना मारहाण झाली. सरकार या घटनांना खतपाणी घालतेय. यांच्या नेत्यांना पाठीशी घालतेय, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नाव न …

Read More »

तिसऱ्यांदा पंतप्रधान बनताच मोदी जाणार इटली दौऱ्यावर! कसे असेल नियोजन? जाणून घ्या

PM Modi Foreign Visits: देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून पुन्हा मोदी सरकार सत्तेत येताना दिसत आहे. नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्यांवरुन नेहमी चर्चेत असतात. ते विविध देशांना भेट देऊन विविध मार्गाने भारताशी जोडण्याच्या प्रयत्नात दिसतात. त्यामुळे आता  तिसऱ्या टर्ममध्ये मोदी कोणत्या देशांना भेट देणार? याबद्दल उत्सुकता आहे. …

Read More »

NDA च्या बैठकीत नितीश कुमार ‘असं’ काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले

Nitish Kumar Speech: देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी एनडीए नेत्यांची मिटींग घेतली. यावेळी देशातील सर्व एनडीएचे महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी पंतप्रधान मोदींना आपला पाठींबा जाहीर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण या सर्वांनी भाषणे केली. …

Read More »

सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..

Supriya Sule on Ajit Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला. अस्तित्वाच्या लढाईत सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त केला.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुप्रिया सुळे या आज बारामती मतदारसंघात दाखल झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथे कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सुप्रिया सुळे यांनी भेटीगाठी घेऊन आभार मानले आहेत. …

Read More »

‘मला तिकीट न देण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली’, लोकसभा निकालानंतर भावना गवळींनी स्पष्टच सांगितले…

Bhavana Gawali Statement: लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट या सर्वांना सामावून घेत जागावाटप करताना महायुतीची दमछाक झाली होती. दरम्यान उमेदवारी देण्यावरुन, न देण्यावरुन अनेक चर्चा झडल्या. यात जनमत बाजुने नसल्याचे कारण देत भावना गवळींना उमेदवारी नाकारण्यात आली होती. …

Read More »

10वी उत्तीर्ण झालायत? एसटी महामंडळात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

MSRTC Recruitment 2024: दहावी उत्तीर्ण आहात? तुम्ही आयटीआयदेखील केलंय? मग वाट कसली पाहताय? एसटी महामंडळातील भरतीविषयी ऐकलयात का? नसेल तर जाणून घ्या.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दहावी, आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या धुळे जिल्हा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार …

Read More »

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची मेगाभरती सुरु आहे. याअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 5 हजार 347 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पदासाठी …

Read More »

22 हवाई मार्गांवर 1 हजारहून कमी विमान तिकीट, सर्वसामान्यही घेऊ शकणार आकाशात भरारी!

Cheapest Flight Ticket: आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करावा, आकाशात उड्डाण घ्यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण विमानाचं तिकीट इतकं महाग असतं की अनेक सर्वसामान्यांसाठी हे स्वप्न अपूर्ण राहतं. त्यामुळे केवळ धनवानच विमान प्रवास करतात असा समजलं जातं.  पण तुम्ही अवघ्या 150 रुपयांमध्ये हवाई प्रवास करु शकता, असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसेल का?  पण हे खरे आहे. अशा हवाई …

Read More »

छ. संभाजी नगरात ‘लापता लेडीज’, गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक

विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजी नगर:  घरातून रागाने, कौटुंबिक कारणातून, पती-पत्नी विसंवाद, अनैतिक संबंधातून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 5 महिन्यांत  संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  2023 मध्ये संभाजीनगरातून 490 महिलानी घर सोडले तर गेल्या …

Read More »

ही चोरी बघून तुम्ही ‘धूम’मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान

Dhoom Style Theft: कोणाचं वाईट करायला जाऊ नका, कोणी ना कोणी तरी आपल्याला बघत असतो, असे आपल्याला सांगितले जाते. दरम्यान सोशल मीडियामुळे याची प्रचिती आपल्याला नेहमी येत असते. यामुळे जगात काहीही लपून राहू शकत नाही. अपघात, चोरी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेण्ड होतोय. तुम्ही धूम सिनेमातील स्टंट पाहून दंग झाला असाल तर …

Read More »

मुलाचा हव्यास! 5 मुलींच्या क्रूर बापाने कापलं गर्भवती पत्नीचं पोट

UP Crime: तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी संताप येणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय. मुलगा असावा यासाठी कोण कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. अशाच एका क्रूर बापाने होणाऱ्या बाळाचे लिंग तपासण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट कापलंय. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यात ही घटना घडलीय. या घटनेतील आरोपीने मानवी संवेदनांच्या चिंधड्या चिंधड्या केल्या आहेत.  बदायू जिल्ह्याच्या सिव्हिल लाइनमधील मोहल्ला नेकपूर गल्ली नंबर …

Read More »

डोंबिवली MIDC तील आग नेमकी कुठे लागली? 6 किमीपर्यंत आवाज, जवळचे शोरुमही खाक; जाणून घ्या सर्व अपडेट

Dombivali MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीशण आग लागली आहे.  डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील मेट्रो केमिकल कंपनीजवळ असलेल्या अंबर केमिकल कंपनीत ही आग लागल्याचे समोर आले आहे. या आगीमुळे परिसरात घबराहट पसरली आहे. याबद्दलचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.  आगीसंदर्भात एमआयडीसीने सविस्तर माहिती दिली आहे. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी आग लागलीय…अंबर केमिकल कंपनी, मेट्रो कंपनी जवळ, एम.आय.डी.सी. फेज-०2, सोनारपाडा, डोंबिवली (पुर्व). …

Read More »

दहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास

IAS Anju Sharma Success Story: सध्या दहावी, बारावीच्या निकालाचे दिवस आहेत. बोर्डाची परीक्षा म्हणून आपल्याकडे या निकालाला खूप महत्व दिले जाते. कोणाला किती टक्के मिळाले? कोण पहिला आला? अशा चर्चा रंगतात. यात अनुत्तीर्ण विद्यार्थी ही आयुष्यातील शेवटची परीक्षा समजून आपल्या भविष्याची काळजी करत राहतात. पण असे अनेक विद्यार्थी आहेत, जे दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होते. पण त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. …

Read More »

फोटो काढताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले अवकाशातील भयानक दृष्य; तरुणी झाली आश्चर्यचकित

Blue Meteor Spain: आकाशामध्ये असलेल्या ग्रह ताऱ्यांविषयी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असते. आपण तिथंपर्यंत कधी पोहोचू माहिती नाही, पण शक्य होईल तसे दुर्बिणीच्या, कॅमेराच्या सहाय्याने येथील क्षण टिपण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. यातील अनेकांना यश देखील येते. असाच काहीसा सुखद अनुभव एका तरुणीला आला आहे.19 मे रोजी स्पेन आणि पोर्तुगालच्या आकाशात एक उल्का पडताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियात उल्का तुटतानाचे अनेक व्हिडीओ …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळतोय. महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांहून अधिक झाल्यावर सरकार आठव्या वेतन आयोगासंदर्भात गांभीर्याने विचार करेल असा नियम सांगतो. पण आतापर्यंत यासंदर्भात कोणती …

Read More »

गर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..’; ‘असा’ चालायचा गोरखधंदा

विशाल करोळे, झी 24 तास, संभाजी नगर:  गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नगरमध्ये उच्चभृ वसाहतीत अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर महापालिका आणि पोलिसांनी छापा टाकला होता. तिथं गर्भलिंग निदान केल्या जात असल्याचं उघड झालं होतं मात्र त्यावरनं अनेक धागेदोरे नंतर उघडत गेले आणि गर्भपात करण्याचा एक गोरख धंदा उघड झालाय. काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.  छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी पर्दाफाश केलेल्या गर्भलिंग …

Read More »

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Bharti: तुम्ही पदवीधर आहात? तुमचं बीई किंवा बीबीए झालंय आणि तुम्ही नोकरी शोधताय? तर मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कारण महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी इच्छुकांकडून ऑनलाईन …

Read More »

कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; ‘या’ पत्त्यावर होईल मुलाखत!

Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  कोकण रेल्वे अंतर्गत वरिष्ठ …

Read More »

आई-वडिल नसलेल्या पुतणीला संभाळलं..वयात आल्यावर बनवलं वासनेची शिकार; 4 महिन्यांची गर्भवती

Ghaziabad Crime: जगभरात होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी बहुतांश प्रकार या घरातील व्यक्तीकडून होत असल्याचे वारंवार समोर येत असते. सामाजिक दबावामुळे या घटना समोर येत नाहीत. पण कितीही लपवलं तरी गुन्हा लपून राहत नाही, अखेर गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडतोच. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रकार ऐकून नात्यावर काका-पुतणीच्या पवित्र नात्यावर विश्वास उडू शकतो. एखाद्या मुलाचे आई वडिल त्याच्या लहानपणी …

Read More »