NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये नवीन 97 जागांसाठी भरती सुरु

National Fertilizers Limited Bharti 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन भरतीची अधिसूचना निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 97

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंजिनिअर (Production) 40
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Chemical /Chemical Technology/ Chemical Process Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
2) इंजिनिअर (Mechanical) 15
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Mechanical) (ii) 01 वर्ष अनुभव
3) इंजिनिअर (Electrical) 12
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Electrical/Electrical & Electronics) (ii) 01 वर्ष अनुभव
4) इंजिनिअर (Instrumentation) 11
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical) (ii) 01 वर्ष अनुभव
5) इंजिनिअर (Civil) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Civil) (ii) 01 वर्ष अनुभव
6) इंजिनिअर (Fire & Safety) 03
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Fire & Safety/ Fire Technology and Safety) (ii) 01 वर्ष अनुभव
7) सिनियर केमिस्ट (Chemical Lab) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc. (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/ Applied Chemistry/ Industrial Chemistry) (ii) 01 वर्ष अनुभव
8) मटेरियल ऑफिसर 06
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Tech./ B.E./ B.Sc.Engg. (Mechanical/ Material Science/ Material
science & technology/ Material science) (ii) 01 वर्ष अनुभव

हेही वाचा :  रोगी कल्याण समितीमध्ये विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]पगार : निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 7.11 पगार मिळेल
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
01 जुलै 2024
परीक्षा: नं
तर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : nfl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी कुटुंबातील अक्षय झाला वन परिक्षेत्र अधिकारी !

MPSC Success Story : आपली परिस्थिती ही जगणं शिकवते. तसेच अक्षयला परिस्थितीने घडवलं आणि स्वप्न …

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत देखील जिद्दीने लक्ष्मण झाला तलाठी !

Success Story : आपल्याला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. असाच लक्ष्मणने …