Optical Illusion Quiz : तुम्ही या चित्रातील पाच फरक ओळखून दाखवा? चांगल्या-चांगल्यांना फुटला घाम

Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo find the snake in this picture can you spot it marathi news)

ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.

सध्या व्हायरल झालेल्या चित्रातील तुम्हाला 5 फरक शोधून दाखवायचे आहेत. तुम्ही पाहिल्यावर 1 किंवा दोन फरक लगेच लक्षात येतील. मात्र पाच फरक शोधून दाखवणं तुम्हाला कठीण जाईल.

पहिला फरक- शिक्षिकेच्या चेहऱ्याची केशरना ही वेगवेगळी आहे. 

दुसरा फरक-  डाव्या बाजूला विद्यार्थ्याच्या केसांचा रंग दुसऱ्या फोटोतील विद्यार्थ्याच्या केसांचा रंग वेगळा आहे.
तिसरा फरक- विद्यार्थ्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थिनीने हाताची घडी घातलेली आहे. दुसऱ्या फोटोमध्ये हात मोकळा सोडलेला आहे.
चौथा फरक- फळ्यावर जो शब्द आहे त्यातील स्पेलिंगमध्ये फरक आहे. 
पाचवा फरक- ब्लॅकबोर्डच्या स्टँडमध्येही फरक दिसून येईल.

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला पोपट शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

दरम्यान,  प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका… वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात सापडली आदिमानवांची 25 हजारवर्षांपूर्वीची अवजारं; अश्मयुगातील अनेक रहस्य उलगडणार

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भोयेगाव जवळ अश्मयुगीन अवजारे सापडली आहेत.  मध्यपाषाण …

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात ‘या’ सुविधा!

MP Salary, Facility: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत. सध्या …