Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेले 9 चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेले 9 चेहरे तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हे चेहरे शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात. 

ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी तुमच्यासमोर एक आव्हान ठेवत असतात. हे आव्हान पुर्ण करून तुम्हाला तुमच्या बुद्धीची चाचपणी करता येते.तसेच तुम्हाला तुमची बुद्धी किती कुशाग्र आहे, याची माहिती कळत असते. असाच आता एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) समोर आला आहे. या फोटोमध्ये तुम्हाला 9 चेहरे शोधायचे आहेत. 

हे ही वाचा : ‘या’ फोटोत लपलेला चेहरा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 

 फोटोत काय?

ऑप्टिकल इल्युजनमध्ये (Optical Illusion) आज पुन्हा आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत एक झाड आहे. या झाडांमध्ये 9 चेहेरे लपले आहे. त्यामुळे तुमच्या मेंदू आणि डोळ्यावर जोर द्या आणि तीक्ष्ण नजरेने फोटो तपासा. कदाचित तुम्हाला उत्तर सापडेल.  

हेही वाचा :  Talathi Bharti: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा केंद्रावर गोंधळ

हे ही वाचा : ‘या’ फोटोत 8 नंबर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 

30 सेकंदात शोधून दाखवा

तुमच्याकडे फक्त 30 सेकंदाची वेळ आहे. फोटो पाहताच 30 सेकंद सुरू होतील. या वेळेतच तुम्हाला फोटोत लपलेले 9 चेहरे शोधायचे आहेत. या फोटोत 99 टक्के लोकांना 30 सेकंदात 9 चेहरे शोधण्यात अपयश आले आहे. पण तुम्ही नक्कीच प्रयत्न करून पाहा. 

हे ही वाचा : ‘या’ फोटोत बॅटमॅन शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ 

अशा चित्रांमुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी होते, तसेच मेंदूचाही भरपूर व्यायाम होतो. आपण चित्र कसे पाहतो हे आपल्या मेंदूच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बरेच काही सांगते आणि त्यामुळेच ते खरोखर मनोरंजक बनते.जर तुम्ही अजूनही लपलेले 9 चेहरे शोधू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. खालील फोटोत एक रेड सर्कल आहे त्यात हे चेहरे लपले आहेत. 

दरम्यान ऑप्टीकल इल्यूजन (Optical Illusion test) एकप्रकारे तुमच्या मेंदूचा व्यायाम असतो. तो तुमची बौद्धीक क्षमता किती आहे, हे देखील यावरून कळत असते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे ‘प्रचार’ उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?

Pune Political News : ना भोंगा फिरवणारी रिक्षा, ना पथनाट्य कलावंतांचा टेम्पो.. ना रॅली ना …

कोकणात सामंत बंधूंमधील वाद चव्हाट्यावर? उदय सामंत म्हणाले ‘जर माझ्या मोठ्या भावाने फोटो काढला…’

कोकणातील सामंत बंधूंमधील (Samant Brothers) वाद चव्हाट्यावर आला आहे. किरण सामंत (Kiran Samant) यांच्या कार्यकर्त्यांनी …