बाबो…1,53,000 किंमतीच्या ग्रीन थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये नोरा फतेहीने दिले किलर पोज

नोरा फतेही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. अशा परिस्थितीत Nora चे चाहतेही त्याच्या नव्या लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा नोराने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. नोरानेल आजजगभरातील लोकांवर जादू केली आहे. एकीकडे तिच्या डान्सिंग स्टाइलचे सर्वांना वेड लागले असताना दुसरीकडे नोराच्या अभिनय आणि ग्लॅमरस अंदाजाला काहीच तोड नाही आहे. नोराने आपल्या हॉटनेसने बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना मात दिली आहे. आज त्याची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. (फोटो सौजन्य- @norafatehi)

नोरा फतेहीने सौंदर्याची जादू चालवली

नोरा फतेहीने सौंदर्याची जादू चालवली

नोरा फतेहीचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. काही वेळातच अभिनेत्रीचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाही आहेत.

वन साईड ड्रेसमध्ये नोरा फतेहीसारखीचा लुक

वन साईड ड्रेसमध्ये नोरा फतेहीसारखीचा लुक

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही नेहमीच तिच्या स्टाइलिंग सेन्सने चाहत्यांना तिच्यावर प्रेम करण्यास भाग पाडते. Noraची स्टाइल अशी आहे की भल्याभल्यांनाही तिची भुरळ पडते. नोरा तिची ग्लॅमरस फिगर दाखवण्यास कधीच कसर सोडत नाही. पारंपारिक लुक असे किंवा मॉर्डन नोरा तिच्या प्रत्येक लुकला न्याय देते. या फोटोंमध्ये नोरा फतेही निऑन ग्रीन रंगाच्या वन-शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिची स्टाइल खूपच हटके आहे.

हेही वाचा :  अंबानींच्या लेकाच्या लग्नात दिली जाणार Made In महाबळेश्वर Gifts! हा Video एकदा पाहाच

(वाचा :- विस्कटलेले केस, हाय हिल्स अन् शॉर्ट ड्रेस, काजोलची लेक न्यासा देवगणचा लुक चर्चेत)

या डिझायनरने बनवले ड्रेस

या डिझायनरने बनवले ड्रेस

नोराचा हा ड्रेस सिल्कचा सुंदर ड्रेस फॅशन डिझायनर मारिया लुसिया होहानच्या कलेक्शनमधून घेतला होता. या ड्रेसलाच्या ग्रीन थाई-हाई स्लिट हर्ट शेपमध्ये नेकलाइन देण्यात आली होती.

(वाचा :- बस्ती का हस्ती… गळ्यात मोठं लॉकेट, व्हाईट गोल्ड चेन, कुरळ्या केसात MC Stan चा Swag वाला लुक)

पीप-टो हिल्सने लक्ष वेधून घेतले

पीप-टो हिल्सने लक्ष वेधून घेतले

नोराने या आउटफिटमध्ये तिचे टोन्ड लेग्ज फ्लॉंट करत होती. हा लुक पूर्ण करण्यासाठी नोराने सोनेरी रंगाचे सुंदर पीप-टो हील्स परिधान केल्या होत्या.

ड्रेसची किंमत

ड्रेसची किंमत

पण वाचकांनो तुम्ही हा साधा ड्रेस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते सोपे नाही. डिझायनरच्या वेबसाइटवर या ड्रेसची किंमत 1,53,075 रुपये दाखवण्यात आली आहे. या पॅर्टनमधील ड्रेस तुम्हाला 1500 ते 2000 पर्यंत मिळेल.
(वाचा :- किंग खानची लाडकी लेक सुहानाचा बॉडीकॉन व्हाईट ड्रेसमध्ये कहर, जणू काही बाहुलीच)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी, राज्यात मुलांच्या आरोग्याशी खेळ

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक …

Starliner Helium Leak: सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या, नासासमोर आता फक्त ‘हा’ पर्याय शिल्लक

NASA Overlooked Starliner Helium Leak : नासाचे महत्वकांक्षी स्टारलाइनर अंतराळयान दोन आंतराळवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अवकाश …