मोदी सरकारचा चीनला दणका! राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आणखी 54 लोकप्रिय चिनी App बंद

मोदी सरकारचा चीनला दणका! राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आणखी 54 लोकप्रिय चिनी App बंद

मोदी सरकारचा चीनला दणका! राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आणखी 54 लोकप्रिय चिनी App बंद

 

नवी दिल्ली : एएनआय या वृत्तसंस्थेने अलीकडेच ट्विटरवर माहिती दिली की, भारत सरकार लवकरच 54 चीनी Appवर बंदी घालणार आहे. या Appमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याच्या शक्यतेने, ते लवकरच बंद करण्यात येणार आहे. या Appमध्ये AppLock आणि Garena Free Fire सारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

सरकारने या Appवर बंदी घातली

एएनआयने माहिती दिली की सरकार 54 चीनी Appवर बंदी घालणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्याच्या कारणास्तव हे App बंद करण्यात येणार आहे. चीन आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे 54 चिनी App देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात आणि त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.

प्रतिबंधित Appच्या यादीत ही नावे  

सध्या सरकार ज्या Appवर बंदी घालत आहे त्यांच्या नावांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जी नावे समोर आली आहेत त्यामध्ये Beauty Camera: Sweet Selfie HD, Beauty Camera – Selfie Camera, Equalizer & Bass Booster, CamCard for SalesForce Ent, Isoland 2: Ashes of Time Lite, Viva Video Editor, Tencent Xriver, Onmyoji Chess, Onmyoji Arena, AppLock, and Dual Space Lite आदी अनेक App आहेत.

हेही वाचा :  WhatsApp नं मोठ्या फॅमिलीसाठी आणलं खास फीचर, व्हिडिओ कॉलिंग होणार आणखी भारी, वाचा सविस्तर

गेल्या वर्षी सरकारने PUBG, Tiktok आणि Cam Scanner सारख्या अनेक Appवर बंदी घातली होती.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ना पेट्रोल, ना डिझेल आणि CNG, ‘या’ देशात पाण्यावर चालणार कार?

ना पेट्रोल, ना डिझेल आणि CNG, ‘या’ देशात पाण्यावर चालणार कार?

आता तुम्हाला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीची गरज लागणार नाही. कारण तुमची कार पाण्यावर …

‘मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..’; लोकांचा संताप

‘मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..’; लोकांचा संताप

Narayana Murthy Ask Your Infosys Team To…: आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे …