इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर

IGCAR Recruitment 2024 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 91

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिफिक ऑफिसर/E 02
शैक्षणिक पात्रता
: i) M.B.B.S. (ii) M.S./M.D. (iii) 04 वर्षे अनुभव
2) सायंटिफिक ऑफिसर/D 17
शैक्षणिक पात्रता
: i) MBBS (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S. (iii) 03/05 वर्षे अनुभव
3) सायंटिफिक ऑफिसर/C 15
शैक्षणिक पात्रता :
i) M.B.B.S. (ii) 01 वर्ष अनुभव
4) टेक्निकल ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी
5) सायंटिफिक असिस्टंट/C 01
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह MSW
6) नर्स/A 27
शैक्षणिक पात्रता :
B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM
7) सायंटिफिक असिस्टंट/B 11
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
8) फार्मासिस्ट 14
शैक्षणिक पात्रता : i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा
9) टेक्निशियन 03
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र

हेही वाचा :  आश्रमशाळेतील मुलगा ते आय.ए.एस अधिकारी; मजूराच्या मुलाची ही यशोगाथा!

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी,18 ते 50 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : [SC/ST/महिला: फी नाही]पद क्र.1 ते 3: ₹300/-
पद क्र.4 ते 6: ₹200/-
पद क्र.8 & 9: ₹100/-
नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन Fee:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.igcar.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी कुटुंबातील अक्षय झाला वन परिक्षेत्र अधिकारी !

MPSC Success Story : आपली परिस्थिती ही जगणं शिकवते. तसेच अक्षयला परिस्थितीने घडवलं आणि स्वप्न …

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत देखील जिद्दीने लक्ष्मण झाला तलाठी !

Success Story : आपल्याला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. असाच लक्ष्मणने …