नवीन वर्षात जोडीदारासोबत Honeymoon ला घेऊन जाताय, मग या चुका अजिबात करू नका

डिसेंबर महिना म्हणजे लग्नाचा मोसम होता. या वर्षात अनेकांची लग्न ठरली. बहुतेक जोडप्यांनी हनिमूनला जाण्याचा बेत आखलेला असतो. त्यासाठी ते अनेक प्रकारची तयारीही करतात. लग्नानंतरचा हा काळ प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो. पण या काळात झालेल्या चुका कायम लक्षात राहतात. पुढे जाऊन या गोष्टीचा त्रास होतो. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा हा काळ खूपच सुंदर जाईल. (फोटो सौजन्य :- Istock)

आधीच बुकिंग करा

आगाऊ बुकिंग केल्यास जास्त खर्च करावा लागणार नाही. खरं तर, बरेच लोक त्यांच्या हनीमूनसाठी इतके उत्सुक असतात की ते आगाऊ बुकिंग करत नाहीत, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आगाऊ बुकिंग केले तर तुमचा वेळ देखील वाचेल.

​घाईत योजना करू नका

घाईघाईने तुमचा हनिमून प्लॅन करू नका. घाईमध्ये केलेल्या गोष्टी नेहमी चुकतात. त्यामुळे हनिमूनला जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही घरी काहीही विसरणार नाही.

हेही वाचा :  Trending News : हॉटेल रुममध्ये बेडच्या समोर होता 'Spy Camera', हनिमूनसाठी आलं कपल अन् मग...

​फोनवर व्यस्त राहू नका

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाता तेव्हा फोनवर जास्त वेळ राहू नका. अनेकवेळा हनिमूनला जोडपे फोनवर बोलण्यात इतके मग्न होतात की त्यांना आपण आपल्या जोडीदारासोबत आल्याचेही कळत नाही. तुमच्या या वागणूकीने तुमच्या जोडीदाराला एकटे वाटू शकते. त्यामुळे शक्यतो फोनचा वापर टाळा. (वाचा :- त्या दिवशी नात्यासाठी सुधा मूर्तींनी ‘ते’ खास काम केलं नसते तर, आज इन्फोसिससारखं साम्राज्य उभंच राहिलं नसतं )

​भांडू नका

अनेकवेळा असे घडते की हनिमूनला कुठे जायचं किंवा या संबंधी गोष्टीवर भांडणे होऊ शकतात. त्यामुळे शक्यातो हे करणे टाळाच. समजूतदारपणे एकमेकांशी बोला आणि निर्णय घ्या. जोडीदारासोबत भांडण करु नका. (वाचा :- सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा पूर्ण केली तिची शेवटची इच्छा, हृदयस्पर्शी कहाणी वाचून डोळे पाणवतील )

​भूतकाळाबद्दल चर्चा करू नका

जेव्हा तुम्ही नवीन नातेसंबंधात प्रवेश करता तेव्हा तुमच्या भूतकाळातील आयुष्याबद्दल बोलणे टाळा. यागोष्टीचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांच्या अवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि भविष्याचा विचार करा. यामुळे तुम्हालाच फायदा होईल आणि तुमच्य नविन वर्षांची सुरुवात सुखात होईल. (वाचा :- माझी कहाणी : मला बाळ हवंय, पण नवऱ्याची ती विचित्र सवय मला छळतेय, मी काय करु )

हेही वाचा :  Accident : अगदी भीमाशंकर जवळ पोहचले पण.... भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …