ताज्या

कलास्वाद : ‘सह्य’जीराव : विजय देशपांडे

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail. com प्रा. नंदा देशपांडे हा माझा जे. जे.मधला सहाध्यायी. निरनिराळय़ा काडय़ापेटय़ांचा संग्रह करणे हा त्याचा आवडता  छंद. एक दिवस त्याने मला सांगितले की, त्याच्या भावाने स्वाक्षऱ्यांचे एक प्रदर्शन दादरच्या बालमोहन शाळेत भरविले आहे व ते पाहण्यासाठी नंदा मला सांगत होता. त्याचा भाऊ विजय हा एअर इंडियात होता व त्याला मोठमोठय़ा लोकांच्या सह्य गोळा करण्याचा छंद …

Read More »

पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा प्रथमच मध्यरात्री आयोजन,ही स्पर्धा देशात रोल मॉडेल ठरेल: सुनील केदार

35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला राज्याचे क्रिडा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते सुरुवात पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेची जगभरात एक वेगळी ओळख आहे. पण मागील दोन वर्षात करोना महामारीमुळे अनेक निर्बंध आपल्या सर्वांनावर होते. त्याच दरम्यान रुग्ण संख्या कमी झाल्याने, यंदा मॅराथॉन स्पर्धा पहाटे सुरुवात न करता मध्यरात्री स्पर्धा सुरू करण्यात आली असून ही येत्या काळात निश्चित रोल …

Read More »

राज्यभरातील शब्दवंतांसाठी यंदाही काव्यजागर; ‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन

‘लोकसत्ता’तर्फे ‘कविता मनोमनी’चे आयोजन पुणे : ‘शब्दांतून जे फुलते ते, शब्दांतून मांडत जावे’ असे सांगणाऱ्या कविवर्य सुधीर मोघे यांनी कविता ही आपली आयुष्यभराची सखी मानली. ‘सखि मंद झाल्या तारका, आता तरी येशील का’ असे म्हणत तिची मनधरणीही केली. कविता हेच जीवन असे मानणाऱ्या मराठी माणसांनी कवितेवरही भरभरून प्रेम केले. ‘मराठी असे आमुची मायबोली, तिला बैसवू वैभवाच्या शिरी’ असे म्हणत, मराठी …

Read More »

महात्मा गांधी

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ‘गांधींविषयी’ या ग्रंथाचे तीन खंड- ‘गांधी : जीवन आणि कार्य’(संपादक : किशोर बेडकिहाळ), ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’(संपादक : रमेश ओझा), ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ (संपादक : अशोक चौसाळकर) ‘साधना प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होत आहेत. या खंडांतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लेख. मनुष्यजातीचे दुर्दैव! महात्मा गांधी अमर स्वरूपांत विलीन झाले, त्या वेळीं मी कलकत्त्यास होतो. त्यानिमित्त …

Read More »

युद्धबळींची संख्या १९८; रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार

रशियन सैन्य किव्हजवळ, प्रतिकाराचा युक्रेनचा निर्धार रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह, ईशान्येकडील खार्किव्ह आणि दक्षिणेकडील खेरसन या तीन शहरांवर हल्ला करण्यासाठी आक्रमणरेषा निश्चित केल्या असून या तिन्ही शहरांच्या संरक्षणाचा निर्धार युक्रेनने व्यक्त केला. दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत काही सैनिक आणि तीन मुलांसह १९८ जणांचा मृत्यू झाल्याचे युक्रेनच्या आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी सांगितले.  रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या आणखी जवळ पोहोचल्याने शहरातील प्रशासनाने संचारबंदी …

Read More »

पवार कुटुंबाच्या प्रभावामुळेच ‘लवासा’ पूर्ण !; विरोधातील याचिका फेटाळली

विरोधातील याचिका फेटाळली मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावामुळेच मुळशी तालुक्यातील लवासा हे ‘हिल स्टेशन’ म्हणून विकसित झाल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने शनिवारी नोंदवले. मात्र प्रकल्पाचे हक्क तिसऱ्या पक्षाला देण्यात आलेले आहेत आणि प्रकल्पाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यास खूपच विलंब झाला आहे, असे स्पष्ट करून न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेपास नकार दिला. खासगी ‘हिल स्टेशन’ म्हणून लवासा …

Read More »

कथानियमांना नवी बगल देणाऱ्या कथा

मेघना भुस्कुटे [email protected] मराठी भावविश्वात शारीरिक जाणिवांबद्दल बोलण्याची प्रथा नाही. त्याबद्दल बोलायचं असलंच, तर ते ‘कामजीवन’, ‘ऋतुस्राव’, ‘पौगंडावस्था’, ‘वीर्यनाश’ इत्यादी संस्कृतोद्भव जीवशास्त्रीय संज्ञांमधून तरी बोललं जातं, वा ‘हुरहुर’, ‘चाहूल’, ‘अस्फुट’, ‘उत्कट’ या धाटणीच्या झिरझिरीत वस्त्रांसारख्या साजूक  पडद्याआडून तरी. या नियमांना असलेले अपवाद नियम सिद्ध करणारेच आहेत. पंकज भोसले यांच्या ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ या कथासंग्रहातल्या कथा या आणि इतरही अनेक नियमांना भलताच …

Read More »

दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र

‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे ऋजुता दिवेकर यांचे पुस्तक प्रा. रेखा दिवेकर यांनी अनुवादित केले आहे. नव्या आहार व जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. सतत बाहेरचं खाणं, घरातल्या जेवणाला नाकं मुरडणं, बैठी जीवनशैली यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत चाललं आहे. अशा परिस्थितीत ‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे पुस्तक पालकांना मोलाचं मार्गदर्शन करणारं आहे. ऋजुता दिवेकर याचं आहारवैशिष्टय़ म्हणजे …

Read More »

काळी माती, निळं पाणी..

मेघना जोशी [email protected] ‘‘तेच ते नको सांगू मला परत परत..’’ कान्हा आईच्या अंगावर वस्सकन् ओरडला. तसा आईचा चेहरा पडलाच. पण कान्हा म्हणत होता तेही बरोबरच होतं. कान्हा आणि त्याची बहीण बकुळ.. खूप शहाणी आणि हुशार मुलं होती. पण हल्ली ती दोघंही फारसं कुणाच्यात मिसळायला कबूल नसत. त्याचं कारण आईला चांगलंच माहीत होतं. त्याचं कारण होतं त्यांचा रंग. ते गोरे नव्हते …

Read More »

मराठीचा अभिजात दर्जा गुजरातीने रोखला?; दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार

दर्जाप्रक्रियाच मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार मुंबई : पुढील मराठी भाषादिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा दरवर्षी मराठी भाषादिनी राज्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असली तरी मराठी भाषेला दर्जा मिळण्यात गुजराती भाषेचा अडसर ठरत असल्यानेच केंद्राकडून हात आखडता घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. भाषांची ही कटकट लक्षात घेता अभिजात भाषेच्या दर्जाची प्रक्रियाच मोडीत काढण्याचा विचार केंद्राच्या पातळीवर सुरू …

Read More »

डोंबिवली : कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवत अंत्यसंस्कार रोखला, नातेवाईकांना जबर मारहाणीचा धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली. डोंबिवलीत अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेलेल्या नातेवाईकाला कुऱ्हाड-कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केल्याची आणि अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवली जवळील घारीवली गावात घडली. याप्रकरणी पाच आरोपींविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील, सुनील पाटील, …

Read More »

VIDEO : मिशीवाला माही..! IPL 2022पूर्वी महेंद्रसिंह धोनीचा ‘रावडी’ लूक झाला व्हायरल

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी अजूनही आयपीएलमधील आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल २०२२पूर्वी त्याचा नवा लूक व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मिशीमध्ये दिसत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जला लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे. चेन्नईचा संघ या स्पर्धेचा गतविजेता देखील आहे. यंदाचा आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी एकूण १० संघ उतरणार आहेत. २९ मे …

Read More »

IND vs SL : ‘हा’ अफलातून कॅच पाहिला का? हवेत उडणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूला पाहून प्रेक्षकही झाले स्तब्ध!

धर्मशाळा येथे खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू बिनुरा फर्नांडो यांना डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल घेत सर्वांना थक्क केले. फर्नांडोने भारताचा स्फोटक फलंदाज संजू सॅमसनला या झेलद्वारे चकित केले. आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या सॅमसनने या सामन्यात २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने १३वे षटक टाकले. या षटकात सॅमसनने २३ धावा …

Read More »

सोलापूर जिल्हा दुध संघावर सत्ताधारी गटाचे पुन्हा वर्चस्व

सोलापूर : आर्थिक रसातळाला गेलेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. अखेर यात प्रस्थापित शेतकरी विकास पॅनलने बाजी मारून एकहाती वर्चस्व मिळविले. प्रतिस्पर्धी दूध संघ बचाव पॕनेलला दारूण निराशा पत्करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सुनेचाही पराभव झाला. वर्षानुवर्षे प्रस्थापित नेत्यांच्या ताब्यात असलेला जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अलिकडे आर्थिकदृष्ट्या डबघाईला …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना शेतकऱ्याने पाठवले रक्ताने लिहिलेले पत्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा देखील केला आहे पत्रात उल्लेख शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आणि शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज दिली जावी, या मागणीसाठी एका शेतकरी पुत्राने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले …

Read More »

मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल

पुणे : मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? असा परखड सवाल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. ‘मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं. पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीनं सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार वितरण सोहळा …

Read More »

तुम्ही कोणत्या भाषेत शिकताय याला महत्व नाही, तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला अभिमान, प्रेम असणं गरजेचं – राज ठाकरे

पुण्यभूषण फाउंडेशनच्यावतीने सर्वोत्तम दिवाळी अंकाच्या पुरस्काराचे वितरण समारंभात केलं विधान पुण्यातील पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा सर्वोत्तम दिवाळी अंकाच्या पुरस्काराचे वितरण आज (शनिवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषेबद्दल प्रत्येकाने अभिमान बाळगावा असं म्हटलं, तसेच, तुम्ही कोणत्या भाषेत शिकताय याला महत्व नाही, तुमच्या भाषेबद्दल तुम्हाला अभिमान, प्रेम असणं गरजेचं असंही सांगितलं. …

Read More »

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ड्रग्ज व्यवसायाशी…”

राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. हे प्रकरण अतिशय गांभीर्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यात आले होते. यासाठी राज्याच्या विधानसभेत चर्चादेखील करण्यात आली. या चर्चेमध्ये गृहविभागाने आश्वासित केल्याप्रमाणे उच्चस्तरीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला …

Read More »

खासदार संजय मंडलिक यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने फेटाळली लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका

कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या निवडणूक निकालाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे खासदार संजय मंडलिक यांना दिलासा मिळाला आहे. २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी त्यांचे राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी धनंजय …

Read More »

कोल्हापूर : पंचगंगा नदीत जल प्रदूषणामुळे मृत माशांचा खच ; पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये संताप

मंडळाचे अधिकारी नीलेश नरवडे यांनी दूषित पाण्याचे, मृत माशांचे नमूने घेवून पंचानामा केला आहे. पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी संबंधित घटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्र्यांनी देऊन आठवडा उलटण्याच्या आतच नदी मध्ये जल प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडल्याचे आढळून आले. याप्रकरणी पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नेहमीप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचनामा केला आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न …

Read More »