ताज्या

Goa निवडणुकीत विरोधकांमुळेच भाजपची विजयाची हॅट्ट्रीक, काँग्रेसला असा बसला फटका

पणजी : गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election Result) भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपचं (BJP Government) सरकार स्थापन होणे जवळपास निश्चित झाले आहे. ट्रेंडनुसार भाजप 40 पैकी 11 जागांवर आघाडीवर असून 9 जागा जिंकल्या आहेत. गोव्यात बहुमताचा आकडा 21 आहे. अपक्ष उमेदवारांना पक्षात घेऊन भाजप सहज सरकार …

Read More »

After Election 2022 Result Memes Viral On Social Media | “मी पुन्हा येईन..” उत्तर प्रदेशात भाजपाने सत्ता राखल्याने सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव, शिवसेनेला धरलं धारेवर

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. भाजपाच्या विजयानंतर सपा, बसपा आणि काँग्रेसच्या नवनवीन मीम्स येत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा एकहाती सत्ता सत्ता मिळवणं कठीण आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. उत्तर …

Read More »

punjab election results bhagwant mann wins old video viral laughter challenge | “ये राजनीती क्या होती है?” विजयानंतर भगवंत मान यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सिद्धू होते शोमध्ये जज!

पंजाबमध्ये आपच्या विजयानंतर भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंजाबमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले असून आम आदमी पक्षानं मोठा विजय मिळवल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे उमेदवार भगवंत मान हेच पंजाबचे पुढचे मुख्यमंत्री असतील, हे आता स्पष्ट झालं आहे. भगवंत मान हे माजी कॉमेडियन आहेत. त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर त्यांचे जुने व्हिडीओ …

Read More »

Sachin Tendular on New Cricket Rules about Mankading | क्रिकेटमधील दोन नियम बदलल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला, “मंकडिंग धावचीत आणि झेल बाद झाल्यानंतर…”

‘एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे. ‘एमसीसी’ म्हणजेच मेरिलिबोन क्रिकेट क्लबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे. ‘मंकडिंग’ला धावचीत घोषित करणे, चेंडूची लकाकी वाढवण्यासाठी लाळेच्या वापरास पूर्णत: बंदी आदी अनेक बदल १ ऑक्टोबरपासून अमलात येणार आहेत. म्हणजेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नव्या नियमांनिशी खेळाडूंचा कस लागणार आहे. एमसीसी ही …

Read More »

फरहान अख्तरशी का केलं लग्न? शिबानी दांडेकरनं सांगितलं खरं कारण

शिबानी दांडेकरनं अखेर फरहान अख्तरशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नानंतर शिबानी दांडेकर प्रेग्नंट असल्यानेच या दोघांनी लग्न केलं अशा अफवा देखील उडाल्या होत्या. पण आता या सर्व चर्चांवर मौन सोडत शिबानी दांडेकरनं फरहान अख्तरशी लग्न करण्यामागचं …

Read More »

Goa Election Results : उत्पल पर्रीकरांचा पराभव करणारे बाबूश मॉन्सेरात विजयानंतर भाजपावरच भडकले! म्हणाले, “पक्षनेतृत्वाला..!”

बाबूश म्हणतात, “निवडणुकीच्या दिवशी देखील भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसलेल्या होत्या” गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये जेवढी चर्चा शिवसेनेच्या एंट्रीची झाली, त्याहून जास्त चर्चा उत्पल पर्रीकरांचं कापलेलं तिकीट, त्यांचा राजीनामा आणि बाबूश मॉन्सेरात यांना मिळालेली भाजपाचे उमेदवारी याची झाली. उत्पल पर्रीकरांना नाकारून तिकीट आपल्याला दिल्याचा निर्णय सार्थकी लावत बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपाला विजय मिळवून दिला आहे. ८०० हून जास्त मतांनी …

Read More »

निव्वळ सात सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली Viral, नक्की काय झालं जाणून घ्या

या व्हिडीओला २४ तासात ६.४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो ८ मार्च रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला. २४ तासात हा व्हिडीओ किती लोकांनी पाहिला आणि लोकांकडून किती प्रतिक्रिया आल्या याचा अंदाजही लावता येणार नाही. असं काय आहे या तरूणीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये जाणून घेऊयात. २४ तासात लाखो व्ह्यूज हा व्हिडीओ फक्त …

Read More »

विश्लेषण: ‘आप’ने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाला पंजाबमधून कसं ‘झाडू’न काढलं? जाणून घ्या पाच प्रमुख मुद्दे!

वर्षानुवर्षे पंजाबात सत्ता गाजवत आलेल्या पक्षांच्या तुलनेत आम आदमी पक्ष तसा नवखाच. मात्र तरीही यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षच पंजाबमध्ये बाजी मारत असल्याचं दिसून येत आहे. सध्या देशभरात चर्चा रंगतेय ती म्हणजे निवडणुकांच्या निकालाची. पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला …

Read More »

UP election Result : बाहुबली नेत्यांना मतदारांचा दणका, 14 पैकी 10 जण पराभवाच्या वाटेवर

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्याबाबत सर्वच पक्षांमध्ये संभ्रम होता, मात्र निवडणुकीपूर्वीच परिस्थिती बदलली. एकूण, सपा-बसपा-भाजप आणि काँग्रेसने 14 बाहुबली किंवा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. राजा भैय्या राजा भैया 19741 मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत, तर गुलशन यादव 15,604 …

Read More »

“जब तक महाराष्ट्र में शिवसेना का सुपडा साफ नहीं करता…”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना खोचक टोला!

चित्रा वाघ म्हणतात, “सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे” पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून प्राथमिक फेऱ्यांमधून आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, शिवसेनेला अपेक्षित मजल मारता आल्याचं या …

Read More »

निवृत्तीची घोषणा करताना श्रीशांत झाला भावनिक; लाइव्हचा Video Viral

श्रीशांतने बुधवारी, ९ मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. S Sreesanth Announced his Retirement: एस. श्रीशांतने भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने टीम इंडियातही पुनरागमन दाखविण्याचा आशेचा किरण त्याच्या चाहत्यांना दाखवला. पण सलग दोन आयपीएल लिलावाट दुर्लक्ष …

Read More »

Election 2022: निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी काय करत होते? जाणून घ्या

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील ४०३, पंजाबमधील ११७, मणिपूरमधील ६०, उत्तराखंडमधील ७० आणि गोव्यातील ४० विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीची कल पाहता काँग्रेस पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. पंजाबमधील सत्ता हातून जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा फालूदा खात असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाच …

Read More »

World Kidney Day 2022: ‘या’ १० सवयी तुमची किडनी करतील खराब

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपली किडनी खराब होते आणि या खूप सामान्य सवयी आहेत. World Kidney Day 2022: किडनी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. ते शरीरातून कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास मदत करतात. यासह, ते पाणी, क्षार आणि खनिजांचे निरोगी संतुलन राखण्यासाठी आम्ल काढून टाकण्यास मदत करतात. हे जाणून घ्या की या निरोगी संतुलनाशिवाय, …

Read More »

Video: बकरीचं दूध काढतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल; कमेंट्सचा पडला पाऊस

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचे प्राथमिक कल हाती येऊ लागलेत. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला प्राथमिक मतमोजणीमध्ये मोठी आघाडी मिळाली असून आपने बहुमताचा आकडाही ओलांडल्याचं चित्र मतमोजणीच्या पहिल्या काही तासांमध्ये दिसून येतंय. त्यामुळे काँग्रेसच्या हातून हे राज्यही जाणार असं चित्र दिसत आहे. एकीकडे राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे मागील काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग …

Read More »

“छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटासाठी मी ही उत्सुक पण…”, दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण

दिग्दर्शक नागराज मंजुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट चांगला लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे हे छत्रपती …

Read More »

Petrol- Diesel Price Today: पेट्रोल ११० तर डीझेल ९५ रुपयांपेक्षाही महाग; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

Share Market : निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर; सेंसेक्सची ‘इतकी’ मोठी उसळी

मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राद्यांमधील निवडणूक निकालांचे पडसाद आशियाई शेअर बाजारावर पाहायला मिळत य़आहेत. निकालांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजाराच चांगलीच उसळी आल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यामुळं मुंबई शेअर बाजारात सेंसेक्सनं 1552 अंकांची तेजी घेतली. (Election results) 56200 च्या उसळीनं सेंसेक्सनं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. तर, निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी पाहायला मिळाली. ज्यामुळं निफ्टीची सुरुवात 16757 …

Read More »

Gold-Silver Rate Today: सोने-चांदी ‘एवढ्या’ रुपयांनी महागलं; रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम!

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४९,८०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४९,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »

निकालापूर्वीच ‘आप’ची ‘जिलेबी’, पक्ष कार्यालयाबाहेरील ‘या’ बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई : पंजाबचे निवडणूक निकाल येण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचा विजयाबद्दलचा आत्मविश्वास दिसून आला आहे. (Punjab Election 2022 : Before the results, AAP made Jalebi and one special banner attract everyone  ) पक्ष कार्यालयाबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या निकालापूर्वीच सगळीकडे या बॅनरची चर्चा रंगली आहे. (Punjab Election Results 2022)  पंजाब विधानसभा निवडणुकीच्या …

Read More »

UP, पंजाबचे निकाल ठरणार ‘गेमचेंजर’, बदलणार सत्तेचं समीकरण

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येत आहेत. आज कोणत्याही पक्षाचा विजय होऊदे त्याचा परिणाम हा संपूर्ण देशावर होणार आहे. या निकालामुळे देशाच्या राजकारणाचं समीकरण बदलणार आहे. भाजपची सत्ता कायम राहणार की काँग्रेससह दुसरे पक्ष प्रभावित होणार का? (How five states result affects country political scenario ) काँग्रेसचं संपूर्ण भविष्य आजच्या निकालांवर अवलंबून आहे.  राज्यसभेत बदलणार स्थिती  …

Read More »