UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 459 जागांसाठी नवीन भरती ; पदवीधरांना मोठी संधी..

UPSC CDS Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024 ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2024 आहे.
एकूण जागा : 459

परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2024
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 159 (DE) 100
शैक्षणिक पात्रता : प
दवीधर.
2) भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी.
3) हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 218 F(P) Course 32
शैक्षणिक पात्रता :
पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
4) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 122nd SSC (Men) Course (NT) 276
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-36th SSC Women (Non-Technical) Course 19
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/200/- [SC/ST/महिला:फी नाही]पगार :

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2024
लेखी परीक्षा: 01 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  ठाणे महानगरपालिके मार्फत विविध पदांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …

बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक तर स्पर्धा परीक्षेतही यश ; अनिकेत बनला अधिकारी!

अनिकेतला खेळाची प्रचंड आवड….त्याने शालेय जीवनापासून खेळाच्या संबंधित विविध स्पर्धा गाजवल्या. त्याने राज्यस्तरीय वुशू व …