बँक नोट पेपर मिलमध्ये या पदांसाठी भरती ; 10वी+ITI पास उमेदवारांना संधी

Bank Note Paper Mill Recruitment : बँक नोट पेपर मिलमध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 39

रिक्त पदाचे नाव : प्रोसेस असिस्टंट ग्रेड I (Non-Executive Cadre)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI [Fitter/Machinist/Turner/Mechanic/Machine Tool Maintenance/ Tool & Die Maker/ Electrician/Electronic mechanic/ Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics/ Mechanic Industrial Electronics/ Mechanic cum Operator Electronics communication system/Information Technology & Electronics system Maintenance/Attendant Operator (Chemical Plant)/ Laboratory Assistant (Chemical Plant)/ Instrument Mechanic (Chemical Plant)/Draughtsman(Civil)/Draftsman(Civil)] किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/Electrical & Electronics/ Electronics & Communication / Electronics & Instrumentation/Chemical/Paper & Pulp Technology/Wood & Paper Technology/Civil)+02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry)/B.Com किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS:₹600/- [SC/ST/PWD: ₹200/- ]पगार : 24,500/-
नोकरी ठिकाण: म्हैसूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024

हेही वाचा :  पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 'लिपिक'सह विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अधिकृत संकेतस्थळ : https://www.bnpmindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …

बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक तर स्पर्धा परीक्षेतही यश ; अनिकेत बनला अधिकारी!

अनिकेतला खेळाची प्रचंड आवड….त्याने शालेय जीवनापासून खेळाच्या संबंधित विविध स्पर्धा गाजवल्या. त्याने राज्यस्तरीय वुशू व …