पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘लिपिक’सह विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

AIT Pune Recruitment 2022 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा आहे. अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२, १७ व १९ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण रिक्त पदे : –

रिक्त पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :
१) रजिस्ट्रार / Registrar –
शैक्षणिक पात्रता :
विज्ञान/ अभियांत्रिकी/ व्यवस्थापनात पीजी.

२) चालक / Driver
शैक्षणिक पात्रता :
०१) सेवानिवृत्त लष्करी व्यक्ती (MT ड्रायव्हर) / सिव्हिल ड्रायव्हर ०२) HMV परवान्यासह तत्सम क्षेत्रात अनुभव

३) ग्रंथालय सहाय्यक / Library Assistant
शैक्षणिक पात्रता :
बी.लायब./ एम.लायब. सह पुरेसा अनुभव

४) कनिष्ठ लिपिक / Junior Clerk
शैक्षणिक पात्रता :
०१ कोणत्याही शाखेत पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र किंवा समकक्ष ०३) अनुभव

वयो मर्यादा (रजिस्ट्रार) : ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी ५९ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन – ई-मेलद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२, १७ व १९ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Army Institute of Technology Alandi Road, Dighi Hills, Pune- 411015.
E-Mail ID : c[email protected]

हेही वाचा :  भारतीय नौदलात विविध पदांच्या 155 जागांसाठी भरती, पगार 56100 मिळेल

अधिकृत संकेतस्थळ : www.aitpune.com

जाहिरात पाहण्यासाठी :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण !

UPSC Success Storry : आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे दुर्गम भागात राहून काम करण्याच्या उद्देशाने …