Breaking News

केंद्रीय गुप्तचर विभागात शेकडो पदांसाठी नवीन भरती जाहीर

IB ACIO Tech Bharti 2023 केंद्रीय गुप्तचर विभागात काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 224
पदाचे नाव: असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (ACIO-II/Tech)
शाखा आणि पदसंख्या
कॉम्प्युटर सायन्स & IT 79
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 147
शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल& इलेक्ट्रॉनिक्स/ IT/ कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्रासह इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्ससह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी (ii) GATE 2021/2022/2023

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जानेवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹200/- [SC/ST/ExSM/महिला: ₹100/-]पगार -44,900/- ते 1,42,400/-
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  कष्टाला मिळाला यशाचा आधार ; विश्वजीत गाताडेचे MPSC च्या स्पर्धा परीक्षेत दुहेरी यश !

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कठीण परिस्थितीचा सामना करत रंगकाम करणाऱ्याची लेक बनली उद्योग निरीक्षक!

MPSC Success Story : कोणत्याही सुख सोयीचे वातावरण नसतानाही रूपाली तुकाराम कापसे हिने बारावी पासूनच …

चांगल्या पगाराची नोकरी सोडून घेतला UPSC परीक्षेचा ध्यास आणि परमिता झाली यशस्वी !

UPSC Success Story : खरंतर आयुष्याच्या वळणावर प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. तसेच परमिताने एक धाडसी …