VNIT नागपूर येथे विविध पदांची भरती, 55000 पगार मिळेल

विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०२२ आहे. 

एकूण जागा :

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) 03
शैक्षणिक पात्रता:
(i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.

2) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) 09
शैक्षणिक पात्रता:
(i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

3) प्रोजेक्ट इंजिनिअर 04
शैक्षणिक पात्रता:
(i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

4) प्रोजेक्ट असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता
: (i) सिव्हिल इंजिनिरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 01 वर्षे अनुभव.

5) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 03
शैक्षणिक पात्रता:
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

6) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) 03
शैक्षणिक पात्रता:
(i) मेकॅनिकल इंजिनिरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

हेही वाचा :  पुणे पोलीस विभागांतर्गत 795 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

नोकरी ठिकाण: नागपूर/संपूर्ण भारत 

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये.

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2022 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.vnit.ac.in 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …