महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 615 जागांवर भरती

MPSC PSI Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 615

पदाचे नाव: पोलीस उपनिरीक्षक
पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]वेतनश्रेणी : 38,600 ते 1,22,800/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023
पूर्व परीक्षा: 02 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  छोट्या गावातील मुलगा झाला फौजदार ; ऋषिकेश ठरला गावातील पहिला फौजदार !

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …