SSC मार्फत 7547 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण..

SSC Delhi Police Constable Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 7547

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण.

2) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण.

3) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण.

4) कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21700/- ते 69100/- रुपये पगार मिळेल.

नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT): डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे विविध पदांची भरती ; 35000 पगार मिळेल  | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …