महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी… | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MAHA DES Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2023 पासून सुरु होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. MAHA DES Recruitment 2023

एकूण रिक्त जागा : 260

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहायक संशोधन अधिकारी, गट-ब 39
शैक्षणिक पात्रता :
सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.

2) सांख्यिकी सहायक,गट-क 94
शैक्षणिक पात्रता
: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.

3) अन्वेषक,गट-क 127
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

इतका पगार मिळेल?
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब – 38600 ते 122800/-
सांख्यिकी सहायक,गट-क – 29200 ते 92300/-
अन्वेषक,गट-क – 25500 ते 81100/-

हेही वाचा :  UKPSC Recruitment 2023 – Openings for 18 Principal Posts | Apply Online

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mahades.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई-वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; किरण झाले पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त !

MPSC Success Story : आपल्या मुलाने पोलिस दलात क्लासवन अधिकारी व्हावे, अशी किरण यांच्या आई …

अपयशातून मार्ग मिळतोच ; आकाशने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत भारतातून पहिला नंबर मिळविला!

युपीएससी ही अशी परीक्षा आहे…जिथे प्रत्येकजण आपापल्या परीने घडत असतो. कोणी पास होते तर कोणी …