Breaking News

Viral Video : ठो ठो ठो…! इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण, हा क्यूट व्हिडीओ तुमचा दिवस बनवणार

Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. खास करुन बेबी पप्पीचे असंख्य व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. त्याशिवाय जंगलाचा राजा सिंह, वाघ आणि साप, हत्ती यांचेही अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असतात. यातील काही सापाचे अनेक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये असतात. आज जेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम्ही गेलो ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर दोन इवल्याश्या कोकरुंचं एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

इवल्याश्या कोकरुंचं मजेदार भांडण

या व्हिडीओमध्ये हिरवगार निसर्गाच्या सान्निध्यात मेंढ्यांचं कळप चारा चरतोय. या कळपात दोन क्यूट छोटे छोटे कोकरुं आहेत. त्या दोघांचं एक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. लहान मुलांसोबत हा खेळ प्रत्येकाने कधी ना कधी खेळला आहे. ठो ठो ठो करत एकमेकांच्या डोक्याला डोक आपटायचं. आठवलं ना…असाच एक खेळ म्हणा किंवा दोन कोकरुं एकमेकांना ठो ठो ठो करताना दिसतं आहे. 

या दोघांचं हे क्यूट भांडण सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. या दोन कोकरुंचं हे भांडण पाहून नेटकऱ्यांचा चेहऱ्यावर हसू येतं आहे. तुम्ही नक्की बघा हा व्हिडीओ खरंच तुमचा दिवस बनवेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून गूगलवर ट्रेंडमध्ये आहे. 

हेही वाचा :  भाड्याच्या खोलीत राहून रात्री करायचे चोरी; पुणे पोलिसांनी उघड केला चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर fjordgarden या अकाऊंटवर तर ट्वीटरवर Buitengebieden या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. (trending video two baby sheep engage intense fight video viral internet today top trends)

तु्म्ही पाहू शकता या दोघांमधील एक कोकरुं एकाच जागी उभा आहे. तर दुसरा कोकरुं जरा मागे जातो आणि त्याचाकडे धावत येतो आणि डोकं मारतो. तो छोटा कोकरुंदेखील लगेचच त्याचा डोक्याला डोक आपटतो. ठो ठोचा हा खेळ हे भांडण अतिशय क्यूट आहे. 

14 सेकंदचा हा व्हिडीओ कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नाही. लहानपण किती निरागस असतं ना. मग ते लहान चिमुरड्यांचं असो किंवा प्राण्यांचं…म्हणून म्हणतात लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा…जेव्हा जेव्हा मन उदास होईल हा व्हिडीओ नक्की बघा.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत …

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस

SSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या …