महाराजांचा भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची बायकोचा खणाच्या साडीत रॉयल अंदाज,प्रिया मराठेने वेधले सर्वांचे लक्ष

Traditional Saree : मराठी कलाकार त्याचा दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकतात. सध्या मराठी चित्रपटसृष्टी देखील कात टाकत आहे. नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार जाहीर झाला.या पुरस्कारासाठी कलाकारांची मराठमोळी पण थोडी आगळी वेगळी स्टाइल पाहायला मिळाली. यावेळी प्रियाने खणाची साडी खूपच वेगळ्या पद्धातीने नेसली आहे. प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियानं खणाची साडी नेसली होती. पण साडीला ट्विस्ट देत अनोखी स्टाईल कॅरी केली होती. (फोटो सौजन्य :- @priyamarathe)

अशी नेसली होती साडी

अशी नेसली होती साडी

या दिवशी प्रियाने खाणाची साडी नेसली होती. ग्रे रंगाच्या या साडीवर प्रिया खूपच सुंदर दिसत होती. प्रियानं एका वेगळ्या स्टाइलनं साडी नेसली होती. प्रियानं तिच्या या साडीतील फोटो शेअर केलेत. ज्याला तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. या सुंदर साडीला लाल आणि काळ्यारंगाची बॉर्डर देण्यात आली आहे.

(वाचा :- Milan Fashion Week 2023मध्ये 2 लाख कंडोम बॉक्सचा डोंगर, डेनिम घातलेल्या मॉडेल्सवरून नजरच हटेल तर शप्पथ!) ​

हेही वाचा :  'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे

बॅगेने दिला नवा लुक

बॅगेने दिला नवा लुक

या हटके लुकसाठी प्रियाने सिल्वर रंगाची बॅग कॅरी केली होती. या बॅगवर असणारी प्राण्यांची नक्षी खूपच सुंदर दिसत होती. अशाप्रकारच्या बॅग बाजारातमध्ये तुम्हाला साधारण ५०० रुपयांपासून मिळतात.

(वाचा :- दिल्ली क्राईममधील वर्दीतील ऑफिसर ते वनपीसमधील ग्लॅमरस अदा, 49 व्या वर्षी शेफाली शाह अगदी फाईन वाईन)

युनिक ब्लाऊज

युनिक ब्लाऊज

यावेळी प्रियाने खूपच युनिक पद्धतीचे ब्लाऊज परिधान केले आहे . या ब्लाऊजच्या मागच्या बाजूस नॉट देण्यात आली आहे. तर थ्रीफोथ हात देण्यात आले आहेत. यासाडीवर हा ब्लाऊज खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही देखील येत्या गुढीपाडव्याला अशी साडी नेसू शकता.

(वाचा :- ब्रा-लेस ब्लेझर परिधान करून Esha Guptaने सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहत्यांनीही सोडला उसासा) ​

साधा सिंपल मेकअप

साधा सिंपल मेकअप

या लुकसाठी प्रियाने साधा सिंपल मेकअप कॅरी केला होता. या मेकअपसाठी प्रियाने आयलायनर, काजळ असा मेकअप केला होता. यावेळी प्रियाने तिचे केस टाय केले होते.

(वाचा :- लाल भडक साडीत प्राजक्ताने चाहत्यांना दिला ४४० व्होल्टचा झटका, फोटोच्या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये खळबळ)

हेही वाचा :  बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या लढत झालीच तर...; सुनेत्रा पवारांबाबत रोहित पवार स्पष्टच बोलले

अॅक्ससरीजने वाढवली शान

अॅक्ससरीजने वाढवली शान

यावेळी प्रियाने कानामध्ये मोठे कानातले परिधान केले होते. तर हातामध्ये मोठी अंगठी परिधान करुन तिने तिचा लुक पूर्ण केला. तुम्ही देखील सणाच्या दिवशी असा लुक फॅशनेबल लुक कॅरी करू शकता.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …