नव-याच्या वाढल्या त्या घराकडील फे-या, चढली होती त्या स्त्रीची नशा, खेळ रंगात आला अन् पुढे जे झालं ते धक्कादायक

प्रेम हे ओठांनी नव्हे तर डोळ्यांनी व्यक्त होत असते असे कुणीतरी योग्यच म्हटले आहे. नजर खाली जाणे, आपल्या जोडीदाराला पाहून चेहऱ्यावर शरमेने लाल् रंग चढणे आणि लाजून हसत पळून जाणे या गोष्टी तुमचे तुमच्या जोडीदारावर किती प्रेम आहे हे दाखवण्यास पुरेशा आहेत. बहुतेक स्त्रिया अशाच प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात. ज्या स्त्रियांचे आपल्या जोडीदारावर मनापासून खूप जास्त प्रेम असते त्या आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी शक्य ते सगळं करतात. नात्याच्या सुरुवातीला ही भावना त्या जोडीदारासाठीही खूप खास असते, पण जस जसा काळ उलटत जातो आणि नाते पुढे जाते, अनेक वर्षे होतात तेव्हा मात्र हीच फिलिंग कंटाळवाणी व बोरिंग वाटू लागते.

ज्यामुळे त्या पुरुष जोडीदाराला प्रेमात स्वारस्य उरत नाही. तो आपल्या पत्नीची फसवणूक करू लागतो. आपल्या समाजात अगणित स्त्रिया आहेत ज्यांची त्यांच्या पतींनी फसवणूक केली आहे. पण, ती स्त्री मात्र अजूनही पतीसोबतच राहणे पसंत करते. चुकी भले पतीची असेल पण जज मात्र पत्नीलाच केलं जातं. पण ही गोष्ट कोणीच जाणून घेत नाही वा त्यात कोणाला इंटररेस्ट नसतो की पतीने विश्वासघात करून सुद्धा ती त्याच्या सोबत का राहत आहे. (गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

हेही वाचा :  माझी कहाणी :- मी माझ्या बॉसच्या बायकोसोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि मग पुढे…!

माझ्या मैत्रिणीला कुटुंब तोडायचे नाही

आपला नवरा स्त्रीलंपट आहे हे माझ्या मैत्रिणीला चांगलंच माहीत आहे. तो तिची फसवणूक करत असून सुद्धा तिने मात्र त्याच्या सोबतच संसार सुरु ठेवला. कारण तिला तिचे कुटुंब तोडायचे नव्हते. तिने केवळ ह्या गोष्टीसाठी आपला सर्व स्वाभिमान-आत्मविश्वास आणि प्रेम बाहेर फेकून दिले होते. ती अशा संसारात जगत आहे ज्यात काहीही झाले तरी तिला आता काही त्रास होत नाही. केवळ आपल्या मुलांकडे बघून ती आज आयुष्य काढते आहे आणि अशा माणसासोबत राहते आहे ज्याच्या मनात तिच्याविषयी अजिबात प्रेम नाही.

(वाचा :- सौंदर्याचा अस्सल कोल्हापुरी ठेचा व मराठमोळ्या शाही घराची लेक झाली खान फॅमिलीची सूनबाई, लव्हस्टोरी भुरळ घालणारी)

पतीने केलेली फसवणूक स्वीकारू शकली नाही

तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करत नाही हे कळल्यावर खूप त्रास होतो. तरी, आपल्याला वाटते की आपण गोष्टी नीट करू शकतो आणि हाच विचार करून आपण आपले प्रेम आणि स्वाभिमान सुद्धा दुर्लक्षित करतो. माझ्या बाबतीतही असंच काहीसं झालं. मी माझ्या पतीचा विश्वासघात स्वीकारू शकली नाही, त्यामुळे मी त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला भीती वाटत होती की जर मी त्याच्यापासून वेगळे झालो तर मी एकटी राहू शकणार नाही. मला तयची एवढी सवय झाली होती.

हेही वाचा :  9 महिने आधी घडलेल्या भयंकर घटनेने आयुष्य उद्धवस्त झालं, ते 6 तास कठोर परीक्षा देऊनही शेवटी..!

(वाचा :- पुरूषहो, बायको म्हणून फक्त या 4 मुलींचीच करा निवड, अशी करा हि-याची पारख, नाहीतर आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप)

तिने माझ्या पतीवर जादू केली होती

मला माझ्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची माहिती मिळाली. पण ती गोष्ट स्वीकारण्याऐवजी मी माझा नवरा ज्या स्त्रीच्या प्रेमात होता तिलाच दोष दिला. मी स्वत:ला समजावत होते की त्याने तिच्यावर जादूटोणा करून त्याला आपल्या वश मध्ये करून घेतले आहे. त्यामुळेच माझा पती माझ्यापासून दुरावला गेला. पण सत्य वेगळे होते, माझ्याच पतीची सगळी चूक होती. त्याचे माझ्यावर प्रेम उरले नव्हते.

(वाचा :- मला माझ्या पतीचं एक अत्यंत धक्कादायक सिक्रेट समजलं, त्यानंतर त्याने माझ्यासोबत जे केलं ते अंगावर शहारे आणणारं)

मी त्याच्यावर खूप प्रेम केले होते

मी खूप मूर्ख होती. याचे कारण असे की माझ्या नवऱ्याचे इतके प्रेमसंबंध असतानाही मला वेडी आशा होती की मी सगळं नीट करू शकेन. तो माझाच राहावा म्हणून ,मी खूप प्रयत्न केले. त्याची खूप काळजी घेतली. वेड्यासारखा सेक्स त्याच्या सोबत केला. कोणी देणार नाही एवढे प्रेम त्याला दिले. पण तरी त्याने मला फसवले. त्याला माझे प्रेम कमी पडले. त्याला दुसऱ्या स्त्रीची गरज भासू लागली.

हेही वाचा :  Viral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग

(वाचा :- बॉस राहिल बाराही महिने खुश व देवी लक्ष्मीची होईल तुमच्यावर सदा कृपा, फक्त ऑफिसमध्ये फॉलो करा या 4 भारी ट्रिक्स)

मला माझी चूक कळली आहे

पण आता मला माझी चूक कळली आहे. आता त्याचा माझा काही संबंध उरलेला नाही. आम्ही केवळ एक नावाला पती पत्नी म्हणून सोबत आहोत. मला त्याचा तिरस्कार वाटतो पण माझ्यासाठी आणि मुलांसाठी तो एक आधार हे हे देखील मला ठावूक आहे. त्यामुळेच नाईलाजाने मी त्याच्या सोबत राहते आहे. कदाचित हेच माझे नशीब होते.

(वाचा :- कोण म्हणतं लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात? मी तर एका अशा पुरूषाला भेटली जो स्वर्गात काय माझ्या नशिबातही नव्हता)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …