Video : तिचा बुक्का हिची लाथ…शाळेच्या परिसरात मुलींचा रंगला आखाडा

Trending Video : शाळेचे दिवस (school days) हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अस्मरणीय असतात. आयुष्यातील पहिले मित्र मैत्रीणी (friendship) इथेच बनतात. प्रेमाबद्दल (Love) काही कळतं नाही पण अनेकांचे पहिलं प्रेम हे शाळेतच होतं. एखादा क्रशदेखील (crush) इथेच बनतो…शिवाय न आवडणारी व्यक्ती पण असते इथे एखादी तरी…या सगळ्यांवरुन तुम्हालाही शाळेचे दिवस आठवले असतील ना…खरं सांगा …अच्छा आपल्या पैकी अनेकांनी शाळेच्या दिवसात मुलांची मारामारी (boys fights video) पाहिली असेल…पण कधी मुलींची दे दणादण जोरदार मारामारी पाहिली आहे का?

नाही आठवतं पण आज आम्ही तुम्हाला शाळेतील मुलींचा (girls fights video) असा आखाडा दाखवणार आहोत, की तुम्ही कपाळाला हात मारुन घ्याल. सहसा तरुणांची हाणामारी हे सामान्य गोष्ट आहे पण मुलींची हाणामारी…मग काय तिला पाहायला नेटकऱ्यांना खूप आवडते…

शाळा आहे कुस्तीचा आखाडा नाही

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तपकिरी रंगाचे कपडे घातलेली एक मोठ्या जोशात चालत जातं आहे. तिच्या मागे एक सावलीत दिसतं आहे अनेक मुलं मुली तरुणीला मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट करत आहे. ती मुलगी चालत जात असताना समोरुन काळ्या रंगाचे कपडे घातलेली एक मुलगी येते आणि मग काय…

हेही वाचा :  Viral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!

तिचा बुक्का हिची लाथ

दे दणादण, शाळेच्या मैदानाचं आखाड्यात रुपांतर होतं. काळा रंगाचे कपडे घातलेली मुलगी त्या तपकिरी रंगाच्या कपड्याचा मुलीवर भारी पकते. ती ज्या प्रकारे आक्रमक होऊन त्या मुलीवर तुटून पडते ते पाहून धक्काच बसतो. चित्रपटातील फाईट देखील या राड्यासमोर कमी पडतील. ती मुलगी दे धपाधप एक दोन तीन चार एका मागोमाग ती बुक्यांचा वर्षाव करते तिचे केस उपटते तिला खाली पाडते आणि तिच्या छातीवर बसून तिला जोरजोरात बुक्के मारते. 

 

मुलांचा राडा पाहून आजूबाजबूला गोळा झालेल्या मुली मुलींपैकी काही जण त्या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये (video viral on social media) दिसतं आहे. पण ती काही कोणाला ऐकत नव्हती. त्या मुलाला मारण्यात त्या मुलीने पूर्ण जोर लावला होता. 

हा व्हिडिओ कुठला आहे हे मात्र कळतं नाही पण हा व्हिडिओ परदेशातील शाळेचा असाचं जाणवतं. या व्हिडिओला ट्वीटरवर BaharKeKalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  Nail Polish Hacks: तुमच्या आवडीची नेल पॉलिश कोरडी पडलीय? 'या' पद्धतीनं पुन्हा होईल वापरण्या योग्य



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …