हळदीच्या दिवशी पाठकबाईंचा ‘कलरफुल’ अंदाज, तर हार्दिक जोशीच्या डॅशिंग लूकने वेधले सर्वांचे लक्ष

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले राणादा आणि पाठक बाईं आता खऱ्या आयुष्यात देखील एकत्र येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच काही महिन्यांपूर्वी दोघांनी घरातील जवळच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. दोघाांच्याही घरी लग्नाची तयारी सुरू झाली आहे. आज त्या दोघांनाही हळद लागली आहे. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अक्षराने कलरफुल रंगाचा स्क्रर्ट परिधान केला होत तर यावर तिने जांभळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. या कलरफुल ड्रेसमध्ये अक्षरा खूपच सुंदर दिसत होती. (फोटो सौजन्य : @hardeek_joshi, @akshayaddr )

​अक्षराचा लूक

यावेळी अक्षराने कलरफुल रंगाचा स्कर्ट परिधान केला होत तर यावर तिने जांभळ्या रंगाचा टॉप परिधान केला होता. या कलरफुल ड्रेसमध्ये अक्षरा खूपच सुंदर दिसत होती. यावेळा मंगटिका आणि झुमके घालून तिचा लूक पूर्ण केला. (वाचा :- G20 Summit: पंतप्रधान मोदींचा स्वदेशी कपड्यांमध्ये रॉयल थाट, जागतिक नेत्यांची घेतली भेट पाहा फोटो)

हेही वाचा :  कसा वाटला चित्रपट, आवडला का? थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करत नागराज मंजुळेंनी विचारला प्रेक्षकांना प्रश्न | nagraj manjule and akash thosar surprises audience by visiting theater for jhund movie video went viral

​कलरफुल स्कर्ट

अक्षराने परिधान केलेल्या या स्कर्टला सोनेरी पट्टी देण्यात आली होती. त्यामुळे हा स्कर्ट खूपच सुंदर दिसत होता. या स्कर्टवर सिल्वर रंगाच्या शिमरी पॅर्टनने डिझाईन करण्यात आली होती. (वाचा :- या समलिंगी जोडप्याचे वेडिंग फोटोशूट तुफान व्हायरल, आलिया-कतरिनाच्या रॉयल लेहेंग्यापेक्षा सुंदर लूक)

​मेकअप

यावेळी अक्षराने सिम्पल मेकअप केला होता. यावेळी तिने पिंक लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला. अक्षराच्या चेहऱ्यावर नव्या नवरीच्या चेहऱ्यावर असणारे तेज स्पष्टपणे दिसत आहे. (वाचा :- ब्रेकअप झाल्यावर प्रिन्सेस डायनाने परिधान केला डीपनेक बोल्ड ब्लॅक ड्रेस, आज ‘रिव्हेंज ड्रेस’ म्हणून प्रसिद्ध)

​लग्नाची उत्सुकता

ऑनस्क्रीन अक्षया आणि हार्दिक यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता हे दोघंजण लवकरच खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी होत आहेत. या दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. (वाचा :- त्या रात्री रडून मला श्वास घेणं ही कठीण झालं होतं, दुसऱ्या मुलीसाठी त्याने मला सोडलं, जे झालं ते ऐकून हादरुन जाल)

​हार्दिकने विणली साडी

काही दिवसांपूर्वी अक्षया आणि हार्दिकच्या मित्रपरिवाने अक्षया जी साडी लग्नावेळी नेसणार आहे ती विणण्याचा शुभारंभ केला. यावेळी हार्दिकने अक्षरासाठी स्वत: साडी विणली होती. (वाचा :- व्हाईट जॅकेट डीपनेक ग्लॉसी ड्रेसमध्ये मलायकाचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहत्यांना थंडीत फुटला घाम)

हेही वाचा :  बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, 'या' देशात कोट्यवधी रुपये



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …