महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ साठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरू होण्याची प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२२ आहे.
एकूण जागा : ५८८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वनक्षेत्रपाल, गट ब 77
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी/B.Pharm/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
2) कृषि अधिकारी, गट अ 19
शैक्षणिक पात्रता : कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
3) कृषि अधिकारी, गट ब 61
शैक्षणिक पात्रता : कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
4) कृषि अधिकारी, गट ब कनिष्ठ 123
शैक्षणिक पात्रता : कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
5) सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य, गट अ 20
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
6) सहायक अभियंता,स्थापत्य, गट अ, श्रेणी-1 21
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
7) सहायक अभियंता स्थापत्य, गट अ, श्रेणी-2 132
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
8) सहायक अभियंता यांत्रिकी, श्रेणी-2, गट ब 76
शैक्षणिक पात्रता : यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
9) सहायक अभियंता विद्युत, श्रेणी-2, गट ब 48
शैक्षणिक पात्रता : विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
10) उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य, गट अ 11
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
वयो मर्यादा : 01 जून 2022 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 21 ते 38 वर्षे.
पद क्र.2, 3 & 4: 18 ते 38 वर्षे.
पद क्र.5 ते 10: 19 ते 38 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : २१ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ मार्च २०२२
पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2022
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक & नागपूर.
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या