Tag Archives: zee 24 taas

iPhone Fake Check : बाजारात आला फेक आयफोन, तुमच्या हातातील आयफोन बोगस तर नाही? असं करा चेक…

First Copy Vs Orignal iPhone : आपल्याही हातात एक आयफोन असावा असं अनेकांना वाटतं. हातातील आयफोन म्हणजे एक स्टेस्टस सिम्बॉल ( Status Symbol )  झाला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. केवळ भारतातच नाही तर जगभरात हा ट्रेंड पाहायला मिळतो. भारतात केवळ आपल्या हातात आयफोन आहे हे दाखवण्यासाठी कोणत्याही फोनच्या मागे ऍपल कंपनीचा लोगो देखील लावून मिळतो. अतिशय कमी …

Read More »

Jammu Kashmir : सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये सुरक्षदालाच्या हाती मोठं यश लागलं आहे. सुरक्षादलाने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, एवढंच नाही तर, याठिकाणी अद्याप चकमक सुरू आहे. पुलवामा, हंदवाडा आणि गांदरबलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पुलवामामध्ये सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पुलवामाच्या चेवाकलां …

Read More »

पुण्यातील अनोखा लग्नसोहळा, 73 वर्षांचा नवरदेव आणि…. व्हिडीओ

पुणे, झी 24 तास, हेमंत चापुडे : पुण्यात आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. पुण्याच्या जुन्नरमध्ये आईवडिलाच्या 50 व्या लग्नदिनाच्या निमित्ताने मुलांनी आई वडिलांचे पुन्हा विवाह करुन हा दिवस साजरा केला. यावेळी या वयोवृद्ध वराचे वय हे 73 असून त्यांच्या या विवाह सोहळ्यात नातवंडांनी सुद्धा सहभाग घेतला.  लग्नातील हळद, साखरपुडा या सर्व विधी करत हा विवाह सोहळ अगदी थाटात साजरा …

Read More »

राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्यासमोर जेव्हा आजोबांच्या वयाची व्यक्ती येते….

हेमंत चापुडे, झी 24 तास, पुणे :  जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावात एका कार्यक्रमात गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले. यावेळी गृहमंत्र्यांनी या वृद्ध आजोबांच्या ज्येष्ठतेचा आदर करत खाली वाकून नमस्कार केला. दरम्यान गृहमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी वळसे-पाटील यांना भेटण्यासाठी एक आजोबा आले होते. त्यांनी या वृद्ध आजोबांना आपले वय …

Read More »