Tag Archives: latest news in marathi

मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्…; 15 महत्त्वाचे मुद्दे

Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने राज्यभरामध्ये मागील दोन दिवसांपासून निषेध केला जात असतानाच आजचा दिवस यासंदर्भात महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी रात्री जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि शिंदे सरकारची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज अंतरवाली सराटी गावाला भेट देणार …

Read More »

राज्यभरात पावसाचे पुनरागमन! कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. 5 सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं (Maharashtra Rain Update) वर्तवलाय. अनेक दिवसांपासून रुसून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यावर कृपा करणार आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत (Maharashtra Weather Update)  कोकण आणि …

Read More »

एकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त

Eknath Khadse Ladoo Comparison Program: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यावेळीदेखील खडसेंच्या कार्यकर्त्यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची लाडू तुला करण्यात आली. मात्र वेगळाच प्रकार समोर आला.  मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंची लाडू तुला करण्यात आली. यानंतर मात्र कार्यक्रम स्थळी एकच …

Read More »

Maratha Lathicharge: ‘मुंबईतून सूचना आली अन्…’, शरद पवारांचा गंभीर आरोप; ‘जखमींच्या शरिरातून छर्रे काढले ‘

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून, जाब मागितला आहे. तसंच जालन्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत जखमींची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जालन्यात घडलेला प्रकार गंभीर असून, त्याची …

Read More »

मोदी सरकारचा ‘हा’ निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

Chinese glass Import: चीन सीमेवर भारताला आव्हान देताना दिसतो. दुसरीकडे भारतात चीनी वस्तूंचा शिरकाव वाढला आहे. अशावेळी विविध मार्गांनी चीनच्या धोरणांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. याचाच एक प्रत्यय आता कॉमर्स मंत्रालयाच्या निर्णयात दिसून येतआहे. देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे देशांअतर्गत असलेल्या कंपन्या चीनमधून येणार्‍या वस्तूंची कमी …

Read More »

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा

Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे (LathiCharge) राज्यभरात पडसाद उमटलेत. राज्यात अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. लाठीचार्चज्या निषेधार्थ जालनातल्या  (Jalna) बदनापूरमध्ये आज मराठा समाजाच्यावतीने आंदोलन पुकारण्यत आलं होतं, त्याला हिंसक वळण लागलं. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवलीय. मराठा आंदोलकांना मारहाण केल्याने बदनापुरात कडकडीत बंद आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केलीय…यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील वाहतूक …

Read More »

दुकान बंद न केल्याने महिला आंदोलकांची दगडफेक; धाराशिव बंदला हिंसक वळण

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : जालना (Jalna Maratha Protest) येथील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र धाराशिवमध्ये (Dharashiv) पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल आहे. धाराशिव शहरात सुरू असलेल्या रॅलीमधील आक्रमक महिला पदाधिकाऱ्यांनी दुकानांवर दगडफेक केली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये वातावरण तापलं आहे. …

Read More »

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, ‘सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी…’

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण …

Read More »

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Bank Job: कमी शिक्षण असल्याने आपल्याला नोकरी कोण देणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण आता अशा उमेदवारांनी काही काळजी करु नका. कारण बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही …

Read More »

वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

one nation one election :  वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीमार्फत कायदेशीर बाबींची पाहणी केली जाईल. वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडणार वन नेशन, वन …

Read More »

संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता… मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?

Parliament Special Session: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. विशेष अधिवेशनाची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. 3 आठवड्यांपूर्वीच पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सव्वा महिन्याच्या आतच विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याने उलट-सुलट चर्चांची आणि शक्यतांची राजकीय वर्तुळात रेलचेल आहे. या विशेष अधिवेशनाच्या कालावधीवरुनही शंका उपस्थित केल्या जात आहे. जी-20 शिखर परिषदेच्या कालावधीमध्येच विशेष सत्राचं आयोजन …

Read More »

LPG नंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकार काय निर्णय घेणार? जाणून घ्या

Petrol and Diesel Price Cut: 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यापूर्वी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) ग्राहकांना 200 रुपये सबसिडी मिळत होती. आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजीच्या दरात कपात केली आहे, जी आज 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. पण घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार …

Read More »

हौसिंग प्रोजेक्टवेळी पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना ‘रेरा’चा दणका, 30 कोटी दंडाची वसूली

RERA Hits Builders: हौसिंग प्रोजेक्टवेळी बहुतांश नागरिकांना बिल्डरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. वारंवार तक्रार करुन ही बिल्डरवर कारवाई होत नाही. त्यामुळे घर मालकांचे पैसे बुडाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. दरम्यान पुण्यातील एका घटनेत ग्राहकांचे पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना दणका देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून बिल्डरविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत बिल्डरकडून तीस कोटींची वसुली करण्यात आली आहे. रेरा …

Read More »

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Today News In Marathi:  रक्षाबंधन हा सण पवित्र नात्याचा आणि आनंदाचा असतो. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळून राखी बांधते. तर, भाऊही बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. आनंद घेऊन येणारा सण मात्र एका कुटुंबाच्या वाट्याला आभाळाऐवढं दुखः घेऊन आला आहे. उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातील कायमपुर गावात राहणाऱ्या एका कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सणाच्या दिवशी मुलांची एक छोटीशी इच्छा पूर्ण …

Read More »

‘वन नेशन वन इलेक्शन’ साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?

Parliament Special Session 2023: एक देश एक निवडणूक, अर्थात One Nation One Election च्या धरतीवर केंद्र सरकार आता सक्रीय झालं असून, त्यासाठीची एक समितीही तयार करण्यात आली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं असून, यासंबंधीची जाहीर सूचना लवकरच प्रसिद्ध केली जाण्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, कोविंद याच्याकडे समितीचं अध्यक्षपद सोपवताच भाजप …

Read More »

Bank Job: एसबीआयमध्ये 6 हजारहून अधिक जागा भरणार, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी …

Read More »

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023: शालेय विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट याच महिन्यात आहे. एकतर गणपती बाप्पाचे आगमन आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुट्ट्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात सणासुदीनिमित्त शाळेला सुट्ट्या असणार आहेत. रक्षाबंधन, नारणी पोर्णिमा सणाची सुट्टी ऑगस्टच्या शेवटी गेली असली तरी आता सप्टेंबर महिनाही नव्या सुट्ट्यांनी मुलांचे स्वागत करत आहेत. …

Read More »

IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी

RC Bhargava Success Story: आयएएस होण्यासाठी तरुण दिवसरात्र एक करुन अभ्यास करतात. या नोकरीत प्रतिष्ठीत पदासोबत चांगला पगार मिळतो. त्यामुळे आएएएस बनणे हे तरुणांसमोरचे अंतिम ध्येय असते. पण असेही एक व्यक्ती आहेत. ज्यांनी आपल्या स्वप्न पूर्ततेसाठी आयएएसच्या नोकरीवर पाणी सोडले. या निर्णयानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.पण आज ते 2.60 लाख कोटींची संभाळतात. आर. सी. भार्गव असे या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. …

Read More »

‘पीटी टीचरने आम्हाला बॅड टच..’ पुण्यात अवघ्या 10 वर्षाच्या विद्यार्थीनींनी केली शिक्षकाची पोलखोल

Pune PT teachers Bad Touch: लहान मुलांना शालेय जीवनापासूनच गुड टच, बॅड टचबद्दल शिकवले जाते. याचा पुढे जाऊन विद्यार्थ्यांना फायदा होतो. कोणीही व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन वेगळ्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते त्याची माहिती देतात. यामुळेच पुण्याच्या शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीटी शिक्षक बॅट टच करत असल्याची तक्रार10 वर्षाच्या मुलींसोबत आपल्या पालकांकडे केली. यानंतर भयानक …

Read More »

Maharahstra Rain : अखेर पावसाची सुट्टी संपणार; राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता

Maharahstra Rain : महाराष्ट्रातील पाऊस दरवर्षी त्याची बहुविध रुपं दाखवतो. पण, यंदा मात्र ही रुप दाखवण्याइतकाही पाऊस राज्यात झालेला नाही. जून महिन्यात पावसानं समाधानकारक सुरुवात केली. पण, जुलैच्या अखेरीस मात्र त्यानं काढता पाय घेण्यास जी काही सुरुवात केली ते पाहून हवामान विभागही चिंतेत पडला. शेतकऱ्यांच्या शेतकामांचा वेग मंदावला आणि शहरी भागांमध्ये लागू असणारी पाणीटंचाई सुरुच ठेवण्यात आली. आतातरी या पावसानं …

Read More »