हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदाच्या 247 जागांसाठी भरती

HPCL Recruitment 2024 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 247

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) यांत्रिकी अभियंता / Mechanical Engineer 93
2) विद्युत अभियंता / Electrical Engineer 43
3) इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता / Instrumentation Engineer 05
4) स्थापत्य अभियंता / Civil Engineer 10
5) रसायन अभियंता / Chemical Engineer 07
6) वरिष्ठ अधिकारी – सिटी गॅस वितरण (CGD) O&M / Senior Officer – City Gas Distribution (CGD) O&M 06
7) वरिष्ठ अधिकारी – शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्प / Senior Officer – City Gas Distribution (CGD) Projects 04
8) वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक – इंधन नसलेला व्यवसाय / Senior Officer/ Assistant Manager – Non-Fuel Business 12
9) वरिष्ठ व्यवस्थापक – गैर-इंधन व्यवसाय / Senior Manager – Non-Fuel Business 02
10) व्यवस्थापक तांत्रिक / Manager Technical 02
11) व्यवस्थापक – विक्री R&D उत्पादन व्यापारीकरण / Manager – Sales R&D Product Commercialisation 02
12) उत्प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager Catalyst Business Development 01
13) चार्टर्ड अकाउंटंट / Chartered Accountants 29
14) गुणवत्ता नियंत्रण (QC) अधिकारी / Quality Control (QC) Officers 09
15) आयएस अधिकारी / IS Officer 15
16) IS सुरक्षा अधिकारी – सायबर सुरक्षा विशेषज्ञ / IS Security Officer – Cyber Security Specialist 01
17) गुणवत्ता नियंत्रण अधिकारी / Quality Control Officer 06

हेही वाचा :  सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 रिक्त पदांसाठी भरती सुरु | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

शैक्षणिक पात्रता : Engineering/ MBA/ PGDM/ CA/ M.Sc/ B. Tech./ MCA
(सूचना – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 45 पर्यंत
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/NC/ EWS – 1180/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

पगार : 60,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.hindustanpetroleum.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी कुटुंबातील अक्षय झाला वन परिक्षेत्र अधिकारी !

MPSC Success Story : आपली परिस्थिती ही जगणं शिकवते. तसेच अक्षयला परिस्थितीने घडवलं आणि स्वप्न …

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत देखील जिद्दीने लक्ष्मण झाला तलाठी !

Success Story : आपल्याला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. असाच लक्ष्मणने …