Latest Posts

ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी नवीन संघटना

ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने- मोर्चे घेण्यात आले. February 16, 2022 11:51:31 pm मुंबई:  इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणावरून पक्षापासून दुरावलेल्या समाजाला….

Bappi Lahiri : बप्पी लाहिरींच्या निधनानंतर त्यांचे सोन्याचे दागिने कोणाला मिळणार?

Bappi Lahiri Gold : बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांच्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यांच्या गाण्यांसह त्यांचे सोन्याचे दागिनेदेखील लोकप्रिय आहेत. बप्पी लाहिरी गळ्यात नेहमीच सोन्याच्या जाड साखळ्या आणि….

चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले; रात्री उशिराच घटना

वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला. February 16, 2022 11:20:07 pm रात्री उशिराच घटना चंद्रपूर:चंद्रपूर वीज केंद्र परिसरातून रात्री….

कंगना रणौतला करायचंय करण जोहरला ‘लॉकअप’मध्ये बंद , ‘या’ स्टार्सचीही सांगितली नावं

Kanagana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या लॉकमध्ये दिग्दर्शक करण जोहर याला लॉकअपमध्ये बंद करू इच्छित आहे. नुकताच लॉकअपचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘लॉकअप’च्या ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट नुकतात पार पडला…..

IND vs WI, 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात भारत विजयी, मालिकेत 1-0 ची आघाडी

<p><strong>IND vs WI, 1st T20:&nbsp;</strong>भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या <a href="https://marathi.abplive.com/news/sports">टी20 सामन्यात</a> भारताने सहा विकेट्सनी सामना जिंकत मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, ज्यानंतर विंडीजला….

VIDEO : विराटच्या सांगण्यावरून रोहितनं घेतला DRS; पंचांनी दिला होता WIDE!

या घटनेवरून रोहित विराटवर किती विश्वास ठेवतो हे पुन्हा एकदा दिसून आलं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात कॅरेबियन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी गमावून….

डोंबिवलीत महिलेची गळा दाबून हत्या, सोफ्यात लपवून ठेवला होता मृतदेह; पोलीसही चक्रावले

ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी की केली? याचा तपास पोलीस करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील दावडी गावात एका महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या महिलेची हत्या….

VIDEO : प्रवाशांसोबत विमानात प्रवास करत होता साप, लोकांमध्ये पसरली घबराट

Snake in flight : विमानात प्रवास करत असताना अचानक समोर साप दिसला तर? हे एखाद्या सिनेमात दाखवल गेलं होतं. पण सत्यात देखील उतरेल असं वाटलं नसेल. मलेशियामधून समोर आलेल्या काही….

Bappi Lahiri : ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना’…अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली

Bappi Lahiri : गोल्डन मॅन, डिस्को किंग अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी ( Bappi Lahiri) यांचे निधन झाले आहे. राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून बप्पी लाहिरींना श्रद्धांजली अर्पण….

पुणे : ‘मनसे’च्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

२०१७ च्या निवडणुकीत जयश्री मारणे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ च्या….

IND vs WI, 1st T20: भारताच्या कसून गोलंदाजीसमोर निकोलस पूरन खंबीर, भारतासमोर 158 धावाचं लक्ष

<p><strong>IND vs WI, 1 Innings Highlight:&nbsp;</strong>भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या <a href="https://marathi.abplive.com/news/sports">टी20 सामन्यात</a> भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली, त्यामुळे वेस्ट इंडीज संघाकडे प्रथम फलंदाजी आली. भारतीय गोलंदाजांनी यावेळी कसून….

“बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी…” ; नारायण राणेंच्या टीकेवर मिलिंद नार्वेकरांचा पलटवार!

“वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं देखील नार्वेकरांनी राणेंना विचारलं आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(बुधवार) पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना आणि….

Box Office Clash : आमिर खान आणि अक्षय कुमार बॉक्सऑफिसवर आमने-सामने

Aamir Khan Vs Akshay Kumar : ऑगस्ट 2022 सिनेप्रेमीसांठी खास आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि आणि खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आमने-सामने येणार आहेत. आमिरचा ‘लाल….

VIDEO : असं कोण शुभेच्छा देतं? वसीम जाफरच्या बर्थडेला वॉननं केलं ट्वीट; मग पुढं काय झालं वाचा!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर आज ४४ वर्षांचा झाला आहे. वसीम जाफरच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. १६ फेब्रुवारी १९७८ रोजी मुंबईत जन्मलेल्या वसीम जाफरच्या….

पिस्त्याऐवजी तुम्ही खाताय सडका शेंगदाणा! भेसळखोरांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची….

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रेंचा ‘सजना’ सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sajana : चित्रकार शशिकांत धोत्रे (Shashikant Dhotre) एक चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेतच. पण आता ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यांचा आगामी ‘सजना’ (Sajana) सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे…..

VIDEO : रनआऊटची संधी सोडली, तरीही विकेटकीपरचं होतंय तुफान कौतुक; वाचा कारण!

क्रिकेटला नेहमीच सज्जनांचा खेळ म्हटले जाते आणि हे खेळाडूंनी मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या पद्धतींनी अनेकदा सिद्ध केले आहे. अनेकवेळा खेळाडूंमध्ये वाद झाले असले तरी खिलाडूवृत्तीचा प्रत्यय वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळाला आहे…..

MIFF : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

MIFF 2022 : 17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) (MIFF) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे. या साठी 15 फेब्रुवारी पासून प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत…..

महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली आहे.  सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती….

IND vs WI 1st T20I: भारत पहिल्या टी20 सामन्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

IND vs WI 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली आहे. आजच्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी घेत एक नवी रणनीती अनुभवली असून….