Latest Posts

हिजाबवरुन राजकीय फायद्यासाठी आंदोलन न करण्याचे गृहमंत्र्याचे आवाहन; दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पुण्यात घोषणाबाजी

कर्नाटकातील अनेक भागांमध्ये हिजाबच्या वादाने पेट घेतल्यानंतर सरकारने उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहतील असा आदेश जारी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत…..

‘रणवीरमुळेच मी बोल्ड झाले…’, दीपिकानं सांगितलं ‘गहराइयां’ निवडण्यामागचं कारण

‘गहराइयां’ चित्रपटात दीपिका पदुकोणनं बरीच बोल्ड दृश्य दिली आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ चित्रपट येत्या ११ फेब्रवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. ज्याची सोशल….

मांडीपर्यंत मधून कट असलेला ड्रेस घालून पाय-यांवरून सांभाळून उतरताना दिसली करीना कपूर, स्लिट ड्रेसमध्ये दाखवला पुन्हा एकदा हॉटनेसचा जलवा..!

करीना कपूरचा अजून एक लुक सध्या व्हायरल झाला आहे आणि ज्यामधून तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तिला फॅशनेबल दिसण्यासाठी लक्झरी लेबल्स किंवा सेक्सी कट ड्रेसचीच गरज नाही. त्या….

“एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचं स्वागत, पण…”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली भूमिका

जगामध्ये टेस्लाच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे टेस्लाच्या गाड्या भारतीय रस्त्यांवर कधी धावणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. जगामध्ये टेस्लाच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे टेस्लाच्या गाड्या भारतीय रस्त्यांवर….

आता स्मार्टफोन ठेवणार तुमच्या घरावर ‘वॉच’, जुन्या मोबाईलला असे बनवा CCTV, पाहा ट्रिक

नवी दिल्ली : घराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आजकाल अनेक लोक त्यांच्या घरात CCTV कॅमेरे बसवतात, जेणेकरून त्यांच्या घरावर नेहमी नजर ठेवता येईल. पण, बजेटचा विचार करता अनेकांना हवे असतानाही सीसीटीव्ही कॅमेरे….

Video: अल्लू अर्जुनच्या ५ वर्षांच्या मुलीने केला ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स

सध्या इंटरनेटवर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्राम उघडताच आपल्याला याचा प्रत्यय नक्कीच येईल. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. इंस्टाग्रामपासून….

खूनी खेळणं! १७ महिन्याच्या निरागस चिमुकल्याचा खेळताना दुर्दैवी मृत्यू

मुंबई : Baby shocking death: लहान मुलांसाठी खेळणी ही अगदी मनापासून लोकप्रिय असतात. खेळण्याकरता ही लहान मुलं काहीही करू शकतात. मात्र एका चिमुकल्यासाठी त्याचं आवडतं खेळणचं त्याच्या जीवावर बेतलं.  फिरतं….

आदित्य पंचोलीवर निर्मात्यानं केला मारहाणीचा आरोप, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

अभिनेता आदित्य पंचोलीवर एका निर्मात्यानं मारहाण केल्याचा आरोप केला आहे. अभिनेता आदित्य पंचोली त्याच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा वादग्रस्त कारणांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा त्याचं नाव नव्या वादामुळे चर्चेत….

Astrology 2022: ‘या’ महिन्यात पाच ग्रहांचा मकर राशीत महासंयोग, तीन राशींना होणार आर्थिक लाभ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा योग बनतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा अनोखा संयोग पाहायला मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा….

एका घरात दोन वर्षांपासून मृतदेह खुर्चीत झुलत होता; कोणाला पत्ताच नाही

इटली : पश्चिमात्य देशांमध्ये अनेकजण एकटे राहतात. इतकंच नव्हे तर लोकांना आजूबाजूला काय होतंय याचीही अनेकदा महिती नसते. असंच एक प्रकरण इटलीमधून समोर आलं आहे. या ठिकाणी एका 70 वर्षीय….

करोना संकट संपण्याची चर्चा असतानाच WHO चा इशारा; म्हणाले, “ओमायक्रॉन हा काही शेवटचा…”

करोना संकटाचे ढग हळूहळू कमी होत असून ते लवकरच संपेल असं सांगितलं जात असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मात्र महत्वाचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे नवे व्हेरियंट वाइल्ड….

UP Election : “अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं असेही म्हटले होते पण…”; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि पाच राज्यातील जनता आम्हाला त्यांच्या सेवेची संधी देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यावर हल्लाबोल करताना….

डीएसके खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात

पुणे :  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी खटल्याची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश दिले. गुंतवणुकीच्या आमिषाने….

भाजपच्या ६४ नगरसेवकांबाबत प्रतिकूल मत!

पक्षिय सर्वेक्षणात स्पष्ट नाराजी; अनेक दिग्गजांचा समावेश, आणखी दोन सर्वेक्षण होणार नागपूर : भाजपच्या एकूण विद्यमान नगरसेवकांपैकी ६० टक्के नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, अशी शिफारस आगामी महापालिका निवडणुकीतील उमदेवाराबाबत….

डॉ. पंडित यांच्या नियुक्तीबाबत केंद्राने उत्तर द्यावे

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मागणी पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती झाली याचा आनंदच आहे. मात्र पुणे विद्यापीठात….

लोकजागर : वनातले ‘बल’प्रयोग!

लॉबीच्या राजकारणाचा फटका जंगलाला, त्यातल्या प्राण्यांना बसतो आहे याचे कुणालाच काही वाटत नाही. देवेंद्र गावंडे [email protected] लॉबी, लॉबीईस्ट हे शब्द तसे कार्पोरेट वर्तुळातले. नंतर हळूच त्यांचा राजकारणात शिरकाव झाला. मग….

विदर्भात अधिवेशन घेणे सरकारने पुन्हा टाळले ; अर्थसंकल्पीय अधिवेशनही मुंबईतच

नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाची तारीख जाहीर करायची व ऐनवेळी ती रद्द करून अधिवेशन मुंबईतच घ्यायचे ही दोन वर्षांपासून महाविकास आघाडीने सुरू केलेली परंपरा नागपूर येथे २८ फेब्रुवारीपासून सुरू होणारे….

शहरावर वीजसंकट ; पुणे, पिंपरी, चाकण परिसरातील २४ लाख ग्राहकांची वीज बंद

पुणे : महापारेषण कंपनीच्या लोणीकंद आणि चाकण येथील दोन अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीजपुरवठा करणाऱ्या टॉवर वाहिन्यांमध्ये बुधवारी (९ फेब्रुवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने वीजसंकट निर्माण झाले होते. पुणे,….

पामबीच मार्गावर वनराई फुलणार

महापालिकेचे ८० हजार झाडे लावण्याचे नियोजन नवी मुंबई : कोपरखैरणे येथील निर्सग उद्यानात मियावॉकी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या वृक्षसंपदेनंतर नवी मुंबई महापालिका पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई या जॉिगग….