Latest Posts

Delhi University Reopen: दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालये आजपासून सुरु

Delhi University Reopen: दीर्घकाळ बंद असलेल्या दिल्ली विद्यापीठातील ऑफलाइन वर्ग (Delhi University reopens) १७ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत. कॅम्पस पुन्हा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्सुकता दिसत आहेत. ‘करोना काळात ऑनलाइन अभ्यास….

“संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे कारण…”; किरीट सोमय्या-संजय राऊत आरोप-प्रत्यारोप सुरूच!

आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे, असंही सोमय्या म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं….

Ranji Trophy Return : रणजी करंडक स्पर्धेला आजपासून प्रारंभ!

Ranji Trophy Return : कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून न होऊ शकलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाचे संकट पाहता ही स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात होणार….

मालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्याने केली बाप-लेकाची हत्या, असा झाला उलगडा

नाशिक : Nashik Murder News : कोट्यवधीची संपत्ती हडपण्याच्या हेतूने मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे…..

स्मार्टफोन क्लिनिंगसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कोणतेही नुकसान न होता मिनिटात स्वच्छ होईल तुमचा फोन

नवी दिल्ली: आपण तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असतो. एवढेच नाही तर काही मिनिटे जरी स्मार्टफोन आपल्याकडे नसला तरीही अनेक कामे करणे शक्य होत नाही. मात्र, तासंतास वापरणाऱ्या या स्मार्टफोनची काळजी….

Bank Jobs 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी ‘येथे’ करा अर्ज

RBI Assistant Recruitment 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. तुमच्याकडे कोणत्याही विषयातील पदवी असेल, म्हणजेच तुम्ही केवळ सामान्य पदवीधर असाल तरी तुम्हाला….

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 17 फेब्रुवारी 2022

MPSC Current Affairs 17 February 2022 गुडुची(गिलोय) सुरक्षित कोणतेही विषारी प्रभाव निर्माण करत नाही मीडियाच्या काही विभागांनी पुन्हा गिलॉय/गुडुचीचा यकृताच्या नुकसानीशी संबंध जोडला आहे. आयुष मंत्रालयाने पुनरुच्चार केला की गिलॉय/गुड्डुची….

इंटरनेटचा स्पीड मिळत नाही, अशा प्रकारे स्मार्टफोनमध्ये सिम वापरा आणि बघा वेग

मुंबई : How To Increase Internet Speed : अनेकवेळा आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) इंटरनेट वेग मिळत नाही. स्पीड नसल्याने (Slow Internet Speed) व्हिडिओ पाहताना किंवा काम करताना कंटाळा येतो. महत्वाचे काम….

कंगनाला करण जोहराला टाकायचे ‘लॉक अप जेल’मध्ये, म्हणाली ‘इंडस्ट्रीमध्ये असे अनेक…’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायच चर्चेत असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तिची प्रत्येक पोस्ट ही चर्चेचा विषय ठरते. कंगना एक दिग्दर्शिका तसेच निर्माती देखील आहे…..

Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीसाठी एक वाईट बातमी आली आहे. 80 आणि 90 च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करणारे संगीतकार….

राज्यातील विशेष मुलांच्या शाळा १ मार्चपासून

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईराज्यातील सर्व शाळा, कार्यालये सुरू झाली, तरी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा मात्र प्रत्यक्ष सुरू झाल्या नव्हत्या. याबाबत सर्व स्तरांवरून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. ‘मटा’नेही….

Gangubai Kathiawadi : अभिनेता विजय राजची व्यक्तिरेखा वादाच्या भोवऱ्यात, वाचा नेमकं काय घडलंय

चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’मधील अभिनेता विजय राजच्या भूमिकेची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे….

लवकरच बस हवेत उडताना दिसणार; गडकरींची उत्तर प्रदेशात घोषणा; म्हणाले “माझ्याकडे पैशांची कमी नाही, करोडोंमध्ये…”

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही नितीन गडकरी यांनी….

विश्लेषण : बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांचा दबावगट प्रभावी ठरणार का?

– संतोष प्रधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना दूरध्वनी करून येत्या रविवारी मुंबईत भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बिगर भाजपशासित….

आजचं राशीभविष्य, गुरुवार, १७ फेब्रुवारी २०२२

मेष:- तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. विरोधकांपासून  सावध राहावे. मुलांची प्रगती होताना दिसेल. वृषभ:- सहकार्‍यांशी असणारा वाद संपुष्टात येईल. मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल…..

निर्बंध शिथिल करा!; रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना

रुग्णआलेख घसरल्याचा दाखला देत केंद्राची राज्यांना सूचना देशातील करोना रुग्णआलेख घसरला आह़े त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या आणि चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या प्रमाणाचा आढावा घेऊन करोनाचे अतिरिक्त निर्बंध मागे घ्यावेत, अशी सूचना केंद्राने….

बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न; के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबई : बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत़  त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे….

‘पहिली पत्नीच निवृत्तीवेतनासाठी पात्र’

मुंबई : पहिल्या पत्नीपासून कायदेशीर काडीमोड घेतला नसेल आणि तिचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणात दुसरी पत्नी मृत पतीच्या निवृत्तिवेतनासाठी पात्र ठरू शकत नाही. किंबहुना कायदेशीररीत्या लग्न झालेली पत्नीच….

दलालांकडून अश्विनीकुमारला पाच कोटी रुपये

डॉ. देशमुख आणि सावरीकर यांनी दलालांना  पाच कोटी ३७ लाख रुपये अश्विनीकुमार यांना देण्यास सांगितले होते. February 17, 2022 12:59:34 am पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात जी. ए…..

इक्बाल कासकरला हजर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे येथील खंडणीच्या आरोपाप्रकरणी इक्बाल सध्या ठाणे कारागृहात बंदिस्त आहे. February 17, 2022 12:44:29 am मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला….