MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 436 जागांसाठी भरती

MSRTC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 436

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) मेकॅनिक मोटार वाहन- 206
2) शीट मेटल कामगार- 50
3) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 36
4) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)- 20
5) चित्रकार (सामान्य) – 04
6) मेकॅनिक डिझेल- 100
7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- 20

शैक्षणिक पात्रता : ०१) संबधित क्षेत्रात आय.टी.आय ०२) एस.एस.सी. (इ. १० वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 – 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग – 590/- रुपये. [मागासवर्गीय – 295/- रुपये]

पगार : 9,433/- रुपये ते 10,612/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागातील रा.प. महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय.
अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  गवंडी कामगाराच्या मुलाने थेट यूपीएससी परीक्षेत मिळविले यश ; वाचा त्याची यशोगाथा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती ; पहिल्या महिला सचीव

सध्याच्या घडीला महिलांचे विविध क्षेत्रातील अग्रेसर योगदान आणि काम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच सुजाता …

गरिबीवर मात करत सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटीलांच्या अनोख्या कामाचा ठसा…

गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या भागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.‌ त्या ठिकाणी काम …