वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी! तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचा आजचा दर जाणून घ्या

Gold Price Today 21st June 2024 : आज वटपौर्णिमेचा (Vat Purnima 2024) सण असल्याने सुवाहिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते आणि सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाची पूजा करते. मग जर तुम्ही वटपौर्णिमाच्या मुहूर्तावर बायकोला खूष करण्यासाठी दागिने खरेदीचा (gold price today) विचार करत असाल तर तुमच्या शहरातील आजचे सोने आणि चांदीचे दर (silver rates ) जाणून घ्या. 

शुक्रवारी मार्केट उघडताच सोने आणि चांदीच्या दरात वाढ पाहिला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीने भाव खाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या वायदामध्ये तेजी पाहायला मिळतेय. 

वट पौर्णिमा सोन्याचे आजचे दर !

शुक्रवारी मार्केट उघडताच Goodreturns वेबसाईटनुसार,  24 कॅरेट सोन्याच्या दरात 810 रुपयांनी वाढल्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर 72,440 रुपयांवरुन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांनी वाढ पाहिला मिळालाय. यामुळे 22 कॅरेट सोन्याचा दर 66,400 रुपयांवरुन 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 610 रुपयांनी वाढ झालीय. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा दर 54,330 रुपयांवरुन 54,940 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका पाहिला मिळतोय. 

हेही वाचा :  Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदीकरांना दिलासा कि धक्का? चेक करा आजचे दर

तुमच्या शहरात सोन्याचा दर पाहा!

आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

मुंबई73,250 रुपये

पुणे73,250 रुपये

नागपूर73,250 रुपये

कोल्हापूर73,250 रुपये

जळगाव73,250 रुपये

सांगली73,250 रुपये   

बारामती73,250 रुपये

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? राज्यात पेटलं राजकारण!

Shiv Jayanti: शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार? हा वाद वर्षानुवर्ष सुरु आहे. आता सरकारने …

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही

Seema Adhye, Zee 24 Taas : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे फडणवीस सरकारने आज आपला अर्थसंकल्प …