Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दर

इंजिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) च्या माहितीनुसार, आठवड्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्या, चांदीचे दरात वाढ पाहायला मिळाली आहे. काय आहे आजचा दर. 

 

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज शुक्रवारी 28 जून 2024मध्ये वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी शेअर बाजार सुरु होताच सोन्याच्या दरात 353 रुपयाने वाढ पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात 578 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. जाणून घेऊया सोन्या-चांदीचा आजरा दर. 

 

इंजिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 24 कॅरेट गोल्डचा सोन्याचा दर 71,744 प्रति दहा ग्रॅम आहे. गुरुवारी सोन्याचा दर 71,391 इतक्यावर बंद झाला. चांदीच्या दरातही आज वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 578 रुपयांनी वाढ नोंदवली गेली. 999 शुद्धता असलेल्या एक किलोग्रॅमचा दर 88486 रुपये आहे. गुरुवारी शेअर बाजारात सोन्याच्या दराची किंमत 87043 होते. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65718 रुपये नोंदवली आहे. अशाप्रकारे जाणून घेऊया सोन्या, चांदीचे दर.. 

 

  शुद्धता गुरुवारचा दर शुक्रवारचा दर किती रुपयांनी महागलं
सोने (प्रति 10 ग्रॅम)  999 (24K)  71391 71744 353 रुपये महागले 
सोने (प्रति 10 ग्रॅम)  995 (23K)  71105  71457  352 रुपयांनी महागले 
सोने (प्रति 10 ग्रॅम)  916 (22K)  65394 65718   324 महागले 
सोने (प्रति 10 ग्रॅम)  750 (18K)  53543  53808 265 रुपये महागले 
सोने (प्रति 10 ग्रॅम)  585 (14K)  41764  41790   26 रुपये महागलं 
चांदी  999  87043 87621 478 रुपयांनी महागलं   
हेही वाचा :  केंद्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, 'हे सगळं द्वेष भावनेतून'

सोन्याचे हॉलमार्क कसे तपासायचे?

सर्व कॅरेटचा हॉलमार्क क्रमांक भिन्न असतो. उदाहरणार्थ, 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे. त्याच्या शुद्धतेबद्दल शंका नाही. कॅरेट सोने म्हणजे 1/24 टक्के सोने, जर तुमचा दागिना 22 कॅरेटचा असेल तर 22 ला 24 ने भागून 100 ने गुणा.

आजचा चांदीचा भाव

सोमवारी चांदीची किंमत 87621 रुपये प्रति किलो आहे.

तुमचे सोने किती शुद्ध आहे ते जाणून घ्या

24 कॅरेट सोने 99.9टक्के शुद्ध आहे.
23 कॅरेट सोने 95.8 टक्के शुद्ध आहे.
22 कॅरेट सोने 91.6 टक्के शुद्ध आहे.
21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध आहे.
18 कॅरेट सोने 75 टक्के शुद्ध असते.
17 कॅरेट सोने 70.8 टक्के शुद्ध आहे.
14 कॅरेट सोने 58.5 टक्के शुद्ध आहे.
9कॅरेट सोने 37.5 टक्के शुद्ध आहे.

तुम्ही बाजारातून खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता त्याच्या कॅरेटवरून ठरते. साधारणपणे 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. पण या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोने वापरले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या कॅरेटचे सोने किती शुद्ध आहे.

हेही वाचा :  Gold Price Today: सोने खरेदी करायचे आहे का? जाणून घ्या आजचा दर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

T20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात …

आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  कागदपत्रे व प्रक्रिया सुरळीत झाल्यास चंद्रपूरच्या 75 वर्षीय गौरीचंद्र …