MPSC ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, ‘येथे’ करा डाउनलोड

MPSC Group C Admit Card 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Group C Admit Card 2022) जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने महाराष्ट्र ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Group C Admit Card 2022) जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in आणि mpsc.gov वर जाऊन प्रवेश पाहता आणि डाऊलोड करता येणार आहे. यासोबतच बातमीत दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

MPSC Group C Admit Card 2022: असे करा डाऊनलोड
एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
‘डाऊनलोड अॅडमिशन सर्टिफिकेट’ वर क्लिक करा.
परीक्षा निवडा आणि OTP मिळवण्यासाठी मोबाईल नंबर/ईमेल आयडी टाका.
ओटीपी टाका आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
आता एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

MPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘येथे’ करा डाउनलोड

NIOS दहावी, बारावी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, ‘येथे’ करा डाऊनलोड
प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी परीक्षेची वेळ, कालावधी, ठिकाण इत्यादी तपशील तपासा. यासोबतच प्रवेशपत्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.

हेही वाचा :  IGNOU तर्फे टीईई जून २०२१ च्या विद्यार्थ्यांना यूजी, पीजी अभ्यासक्रमांच्या परीक्षेतून सवलत

RailTel Recruitment: रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
MPSC Group C Admit Card 2022: परीक्षेचा तपशील
एमपीएससी ग्रुप सी पूर्व परीक्षा २०२१ ही ३ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या भरती जाहिरातीअंतर्गत, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ग्रुप सी कॅटेगरीतील ९०० पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

मुंबईतील स्मॉल कॉज कोर्टात ७ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
यासोबतच या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२ मध्ये होणाऱ्या ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांना नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
VSI Recruitment 2022: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भरती, १ लाख ८४ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …