राजकारण

लोक कलावंतांसाठी महत्वाची बातमी, अमित देशमुख यांनी केली ही घोषणा

मुंबई : कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. प्रचंड महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या कलाकारांना मिळणार्‍या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. मुंबईसह कोकणातील भजन मंडळांची नोंद घेऊन त्यांनाही आर्थिक सहकार्य मिळावे. राज्यभरातील या कलाकारांची सांस्कृतिक विभागामार्फत …

Read More »

कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) ठिकठिकाणी लागलेल्या एका पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या चार आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं असून त्यांचे फोटो असलेले मोठमोठे बॅनर शहरभर लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या चार आरोपींमधले दोन आरोपी ही चक्क पोलिसांचीच मुलं आहेत. शांतता सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचीच मुलं हिंगोली शहरात दहशत पसरवत आहेत. हिंगोली जिल्ह्यात गेल्या …

Read More »

सरकार अनेक सूरज जाधव तयार करतंय, देवेंद्र फडणवीस यांची टीका

Maharashtra Budget Session :  राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. ‘पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही’, असं म्हणत सोलापूरातल्या एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे. सोलापूरातल्या मगरवाडी इथं सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना, फडणवीस म्हणतात असे….

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्यावतीने (Pimpri Chinchwad Municipal Corporation)  करण्यात आलेल्या विविध विकासकामांचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पण पिंपरी शहरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आक्रमक कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. देवेंद्र फडणवीस पूर्णा नगर इथं अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर …

Read More »

PM मोदींनी या गोष्टीला दिले ‘ऑपरेशन गंगा’च्या यशाचं श्रेय, आतापर्यंत इतके लोकं यूक्रेनमधून परतले

पुणे : युक्रेन आणि रशिया (Ukraine-Russia War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. मोदी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ असे याला नाव दिले आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन गंगा’च्या (Operation Ganga) यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. (PM modi in Pune) युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका …

Read More »

‘पूर्वी भूमिपूजन व्हायचं पण लोकार्पण कधी होईल याची शाश्वती नव्हती’, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसला टोला

पुणे : पुणे मेट्रोसह (Puen Metro) पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं. यानंतर मोदी यांचं  एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर भाषण झालं. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी मराठी केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आदींचा उल्लेख करत मोदी …

Read More »

अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुणे मेट्रोला (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला.  पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला पंतप्रधान उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आभार मानले. आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची …

Read More »

मोदींसमोर फडणवीस असं का म्हणाले, आमच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घ्या?

पुणे : Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर उद्घाटन सोहळा समारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून प्रवास केला. मात्र, आम्ही विनातिकीट प्रवास केला. मेट्रोने आमचे तिकिटाचे …

Read More »

मोठी बातमी । आमदार, खासदारांचे प्रलंबित फौजदारी खटले; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश

मेघा कुचिक / मुंबई : Maharashtra and Goa Political leaders : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आजी आणि माजी खासदार, आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या सू मोटो याचिकेवर आज सुनावणी झाली. (Political Leader criminal cases) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सोमवारी 7 मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे …

Read More »

गाव करील ते राव काय करील! ओबीसींचा Empirical Data बनवणारं देशातील पहिलं गाव

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली :  राज्यातील इतर मागासवर्गीयांचे (OBC) राजकीय आरक्षण रद्द झालं आहे. ठाकरे सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळला आहे. यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे अहवाल फेटाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांचा सरकारवर आरोपराज्य सरकार सुप्रीम कोर्टात योग्य इम्पेरिकल डेटा (Empirical Data) सादर करु न …

Read More »

ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी, या राज्याच्या धर्तीवर नवीन विधेयक – अजित पवार

मुंबई : OBC Reservation News : ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी. ओबीसी आरक्षणाबाबत आता नव्याने विधेयक आणले  जाणार आहे. आज कॅबिनेट बैठक घेऊन नवीन विधेयक आणत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी विधान परिषदेत दिली. हे नवे विधेयक मध्यप्रदेशच्या धर्तीवर असेल, असे अजितदादा म्हणाले. आजच कॅबिनेट बैठकीत ते मंजूर केले जाईल आणि सोमवारी ते विधिमंडळात सादर केले जाईल, अशी …

Read More »

OBC Reservation : अहवाल नाकारला, आता पुढे काय? घटनातज्ज्ञ काय म्हणतायत

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) अहवाल फेटाळल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत प्रश्न उभा राहिला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे.  राज्य सरकारने दिलेल्या अहवालात कमतरता आहे, अहवाल तयार करायला  १ महिना किंवा १ वर्ष घ्या पण अहवाल परिपूर्ण बनवा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोणत्या कालावधीतील …

Read More »

धक्कादायक! प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबार, 80 हजारांची सुपारी

प्रफुल्ल पवार / रायगड : shooting case : प्रेमात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या भावावर गोळीबारकरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील माणगावातील गुन्‍हयाचा छडा लागल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. मागील महिन्‍यात  माणगाव येथील मेडिकल दुकानदारावर झालेला गोळीबार (Mangaon shooting case) प्रेमप्रकरणातून झाल्‍याचे तपासात समोर आले आहे. (Shooting at the …

Read More »

वृद्ध शेतकऱ्याची धगधगत्या चितेत उडी; सरणाशेजारील दिवा पाहून पोलिसही हादरले

नागपूर : मंगळवारी महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासून मंदिरावर रिघ लागली असताना कुही तालुक्यातील किन्ही येथील वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. चितेत उडी घेण्यापूर्वी वृद्ध शेतकऱ्याने सरणाची मृत्यूपूर्वी विधिवत पूजा केल्याचे घटनास्थळी दिसून आले.  या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्माराम मोतीराम ठवकर (वय 800) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ते येथील …

Read More »

शिक्षक आहेत की जेलर! दहावीच्या विद्यार्थ्यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकमधल्या जेल रोड  भागात असणाऱ्या एका इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिला मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही विद्यार्थ्यांकडून वर्गाची काच फुटली. त्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापकाने वर्गातील पाच ते सहा मुलांना काठीने जबर मारहाण केली. इतकंच नाही तर विदयार्थ्यांकडे पाच हजार रुपयांची मागणी केल्याचा …

Read More »

‘मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले असं होऊ नये’ चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेलं उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.  राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे.  महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसंच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा …

Read More »

Pune Crime | सेक्स रॅकेट उघड, दलालांना अटक, अभिनेत्रीची सुटका

पुणे : पुणे शहराची गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल अशी ओळख निर्माण झाली आहे. शहरात आणि लगतच्या भागांमध्ये दररोज काही न काही घडतचं असतं. आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. या अभिनेत्रीकडून लॉजवर हा वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना अटक …

Read More »

उपोषण मागे नाहीच, गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही संभाजीराजे निर्णयावर ठाम

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. सरकारच्या बैठकीत काय झालं ते त्यांनी सांगितलं. माझे उपोषण हे स्वतःसाठी नाही तर गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आमरण उपोषणास बसलेले संभाजीराजे यांनी घेतलीय.  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आझाद …

Read More »

मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल

पुणे : मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? असा परखड सवाल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. ‘मराठी भाषा मरेल हा टाहो किती दिवस फोडायचा? हिंदीत का बोलायचं? प्रत्येकानं मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं. पुण्यभूषण फाऊंडेशनच्या वतीनं सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार वितरण सोहळा …

Read More »

शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा, मग राष्ट्रवादीच्या का नाही?

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक पक्षांचे नेते महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनाला बसले. त्यामुळे 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन करतात का? असा सवाल भाजपा‌ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला आहे.  शिवसेनेचं (ShivSena)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील प्रेम सोईचे असल्याचा …

Read More »