राजकारण

Shraddha Murder Case : ‘आफताब तिला मारायचा, तिला सोडायचं होतं पण…’; श्रद्धाच्या मित्रांनी केला धक्कादायक खुलासा

Shraddha Murder Case : मुंबईतील श्रद्धा वालकर (Shraddha Murder case) मर्डर केसनं अवघा देश हादरून गेलाय. श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत. पोलिसांनी सांगितले की, श्रद्धा व आफताब 8 मे रोजी दिल्लीत शिफ्ट झाले होते. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 18 मे रोजीच आफताबने (aftab) श्रद्धाचा मर्डर केला. तत्पूर्वी श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने जंगलाजवळील एका फ्लॅटमध्ये …

Read More »

लहान मुलांसाठी घेतला मोठा निर्णय… पालकांच्या जबाबदारीत वाढ

श्रीकांत राऊत, झी मीडिया: मुलांना असलेले मोबाईलचे वेड, मोबाईलच्या (Mobile) अतिवापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम या समस्येवर यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बांशी ग्रामपंचायतने ईलाज शोधला आहे. 18 वर्षे वयाखालील किशोरवयीन मुलां मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामसभेने (Gram Sabha) घेऊन मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रयोग केला आहे. (yavatmal gram sabha decision to not allowed using mobile phones for teenagers) सद्यस्थितीत लहान …

Read More »

विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर… जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल?

पराग ढोबळे, झी मीडिया, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला आहे. रीदा राशीद (Rida Rashid) नावाच्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. रीदा राशीद यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले. मात्र, त्या भाजपच्या कार्यकर्ता अथवा कोणत्या पदाधिकारी आहेत की नाही समजू शकलेले नाही. एखाद्या …

Read More »

मुख्यमंत्री घटनास्थळीच होते मग काहीच का बोलले नाहीत? विनयभंग प्ररकरणी अजित पवारांचा सवाल

Maharashtra politics  मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरुद्ध विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आव्हाड यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या सर्व घडामोडी नंतर राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. जाहीर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांच्याविरोधात षड् यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत सरकारवर टीकेची झोड …

Read More »

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप

Jitendra Awhad Crime News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. (Maharashtra Political News) गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता महिलेने विनयभंगाचा आरोप केल्याने (Woman Molestation Case) आव्हाड वादात सापडले आहेत. तसेच हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड …

Read More »

18 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारचं नवं धोरण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : 18 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी याबाबत घोषणा केली आहे. मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी आश्रम उभारण्यासाठी मदतीचं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी आमचे सरकार नवे धोरण आणणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

जगातील सर्वात मोठं मांजर कुठे आहे पाहा… फोटो पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्या सगळीकडे आपल्याला प्राणी प्रेम (Pet Love) पाहायला मिळतं. अनेक जण पेट पेरेन्टिंगसाठी (Pet Parenting) पुढाकार घेताना दिसतात. सध्या हेच वाढलेलं प्राणी प्रेम पाहता पुण्यात एक पेट शो भरवण्यात आला आहे. प्राणीमात्रांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी ”पेटगाला पेट शो, पुणे” अशा नावाचा हा पेट शो भरवण्यात आला होता. या शोला प्राणीप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (World’s Biggest …

Read More »

Jitendra Awhad : “जितेंद्र आव्हाडांनी थेटरमध्ये तमाशा केला, म्हणून…”, फडणवीसांची खोचक टीका!

Devendra Fadanvis on Jitendra Awhad : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉल येथे प्रेक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत ठाण मांडली. त्यांना जामीन मिळाल्यानंतर देखील …

Read More »

Maharashtra Politics : शिवसेना फुटली, घरंही फुटली; शिंदे-ठाकरे वादात ‘ही’ कुटुंब दुभंगली

Split in Family due to Shinde and Thackeray Camp : शिवसेना फुटली तशी शिवसैनिकांमध्येही फूट पडली. या फुटीचं पेव हाडाच्या शिवसैनिकांच्या कुटुंबांपर्यंत पोहचलंय. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर ( Gajanan Kirtikar Joined Shinde Camp) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर ( Amol Kirtikar ) हे मात्र उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम आहेत. नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेतेपदावर नियुक्ती …

Read More »

Pune Crime : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आई की वैरीण, स्वतःच्या प्रियकाराशी पोटच्या पोरीचं लावलं लग्न

Pune Crime News: mother married minor girl to lover : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे.  एका अल्पवयीन मुलीचे तिच्या आईने तिच्या प्रियकराशी बळजबरीने लग्न लावले. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर प्रियकराने अत्याचार केलेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. (Woman gets her  lover married to her 15-year-old daughter, arrested in Pune) अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिल्या …

Read More »

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन की कोठडी?

Jitendra Awhad arrested hearing  : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली आहे. काल वेळ संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. (Maharashtra Political News) त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात रात्र काढावी लागली. आता त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. आज आव्हाडांना …

Read More »

गावकऱ्यांच्या डोक्याचा ताप वाढला… चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये घातला दरोडा…

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक: हल्ली फोडाफोडी, लूटमारीच्या आणि चोरीच्या घटना (Crime News in Maharshtra) खूप वाढू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिक प्रचंड चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या अशा घटना दिवसेंदिवस घडत असल्यानं अशांना (Crime News Today) आळा घालणंही खूप महत्त्वाचं आहे. परंतु सध्या अशाच एक प्रकार घडला आहे ज्यानं सगळ्यांना घक्का बसला आहे. (Vavi Police arrested seven house burglary suspects in …

Read More »

“सुपाऱ्या घेऊन आम्हाला…”; संजय राठोडांसदर्भात प्रश्न विचारताच भडकल्या चित्रा वाघ

Chitra Wagh Angry : पूजा चव्हाण प्रकरणावरुन (Pooja Chavan case) आक्रमक असणाऱ्या भाजप (bjp) महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना शिंदे गटातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारताच चांगल्या आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. यवतमाळ (yavatmal) येथे पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना संजय राठोड यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या (Chitra Wagh angry on …

Read More »

घरात मांजर पाळताय? पालिकेकडून आलेली नवी नियमावली एकदा व्यवस्थित वाचा

पुणे: आजकाल आपल्याला सर्वांनाच मांजर पाळायची हौस आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात तुम्हाला चार-पाच मांजरी पाळलेल्या दिसतील. कारण सगळीकडेच हल्ली वेगवेगळ्या जातीच्या महागड्या मांजरी पाळल्या जातात. आजकाल लोकांची हौस इतकी असते की ते मांजरींना योग्य नट्टाफट्टा करत महागडे ड्रेसेही घालतात. तर त्यातूनही त्यांचे सोशल मीडियावर अकांऊट टाकतात आणि त्यांचे फोटोज आणि व्हिडीओही टाकत असतात. त्यामुळे सध्या पेन्ट्सच्या नावाखाली सोशल मीडियावर बरेच …

Read More »

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईतील हा जुना पूल पाडणार, लोकलवर परिमाण तर 36 एक्स्प्रेस रद्द

Mumbai Megablock : मुंबईतील 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British Carnac bridge) पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाडकामामुळे 36 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येईल. मध्य रेल्वेवर बहुतांश लोकल गाड्यांच्या फे-या दादरपर्यंत होतील. तर …

Read More »

संजय राऊत बाहेर आले, मलिक आणि देशमुख आत का? उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला डिवचले

Maharashtra Politics, मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी (patra chawl scam) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली होती. विशेष न्यायालयाने (PMLA Court) बुधवारी संजय राऊत यांना जामीन मंजून केला. तब्बल 102 दिवसानंतर संजय राऊतन आर्थर रोड जेलमधून जामिनावर बाहेर आले आहेत. संजय राऊत यांच्या सुटकेनंतर  शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली …

Read More »

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते

Maharashtra Politics, नांदेड : काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(NCP MLA Jitendra Awad) राहुल गांधीसह पदयात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला(Rahul Gandhi bharat …

Read More »

दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यार्थी आनंदाने शाळेत गेले, पण वर्गात शिरताच हादरले… नेमकं घडलं तरी काय

नितेश महाजन, झी मीडिया, जालना: दिवाळीच्या सुट्ट्यानंतर शाळा (School) पुन्हा सुरु झाल्यायत.शाळेच्या पहिल्याच दिवशी जालन्यातील नळविहीरा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या एका वर्गखोलीत कोब्रा हा विषारी नाग आढळून आल्यानं खळबळ उडाली.वर्गखोलीतील फरशीच्या मोकळ्या जागेत हा साप फणी (Snake Videos) काढून बसलेला होता.वर्गखोलीत साप आढळून येताच शिक्षकांनी सावध पवित्रा घेत सर्पमित्राला बोलावलं.काही वेळेतच सर्पमित्राने या सापाला वर्गखोलीच्या बाहेरील मोकळ्या जागेत आणून एका …

Read More »

‘या’ ठिकाणी जाण्यासाठी आता रस्ते होणार सुसज्ज! कोट्यावधी रूपयांची घोषणा

उमेश परब, झी 24 तास, सिंधुदूर्ग : कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (Anangnewadi) येथील भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला. या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये 10 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर …

Read More »

viral video: ‘ये र दादा आवार ये’..’म्हावरा घे’..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..

viral video of old lady song : सध्या सोशल मीडियावर (social media) उत्कर्ष शिंदे (utkrsh shinde) याची एक पोस्ट पुन्हा व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये उत्कर्षने एका खास व्यक्तीविषयी लिहिलं आहे शिवाय एक स्पेशल व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे.. उत्कर्षने हा व्हिडीओ शेअरक्रॅट म्हटलंय.. ”“आयुष्यात म्हातारपण जेव्हा केव्हा येईल तेव्हा मला पण असच एनर्जेटिक एव्हरग्रीन म्हातारा व्हायचंय “ आजच्या रिऍलिटी शो च्या युगात …

Read More »