ताज्या

अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत.  पुणे मेट्रोला (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी मेट्रोला हिरवी झेंडा दाखवला.  पुणे, चिंचवड मधील विकास कामांच्या उदघाटनला पंतप्रधान उपस्थित राहिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आभार मानले. आपण ज्यांना आदर्श मानता, ज्यांनी रयतेचं राज्य तयार केलं, त्या छत्रपतींची …

Read More »

मोदींसमोर फडणवीस असं का म्हणाले, आमच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करून घ्या?

पुणे : Pune Metro Inauguration : आज पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. (Pune Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर उद्घाटन सोहळा समारंभात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी तिकीट काढून प्रवास केला. मात्र, आम्ही विनातिकीट प्रवास केला. मेट्रोने आमचे तिकिटाचे …

Read More »

Skin Care: तुमच्या ‘या’ ५ चुकीच्या सवयींमुळे चेहर्‍यावर येऊ शकतात मुरुम, अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी

सामान्यतः बदलत्या ऋतूनुसार त्वचेच्या समस्या जसे मुरुम, डाग आणि पुरळ येणे अशा समस्या उद्भवू लागतात. पण काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. सामान्यतः बदलत्या ऋतूनुसार त्वचेच्या समस्या जसे मुरुम, डाग आणि पुरळ येणे अशा समस्या उद्भवू लागतात. पण काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच वाढत्या वयोमानानुसार काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर …

Read More »

IND Vs PAK : स्नेह -पूजा जोडीने भारताला तारलं, पाकिस्तानपुढे २४५ धावांचं आव्हान उभं करताना केला अनोखा विक्रम

बे ओव्हल येथे भारत आणि पाकिस्तानमध्ये एकदिवसीय महिला विश्वचषक सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे आव्हान उभे केले आहे. २४४ धावांचा हा डोंगर उभारताना स्नेह राणा, पूजा वस्त्रकर या जोडीने दमदार कामगिरी केली. भारतीय संघ वाईट स्थितीत असताना या जोडीने सातव्या विकेटसाठी १२२ धावांची भागिदारी केली. ही धमाकेदार कामगिरी करताना या जोडीने नवा विक्रम केलाय. ३३ षटकांत …

Read More »

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा सीबीआयनं फेटाळला; इंद्राणी मुखर्जी कोर्टात भडकली, म्हणे…

सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी मागणी इंद्राणी मुखर्जीने केली होती. २०१२ मधील शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. कारागृहात आपली माजी पोलीस निरीक्षक आणि कैदी आशा कोरके नावाच्या महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीना बोराची भेट झाल्याचं सांगितलं होतं, असंही तिने पत्रात म्हटलं होतं. तसेच …

Read More »

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान सातवा टप्पा : साऱ्या नजरा मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघावर!

उत्तर प्रदेशातील सातव्या व अंतिम टप्प्यात ५४ विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान होत आहे. या अखेरच्या टप्प्यात साऱ्या नजरा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघांतील आठ विधानसभा मतदारसंघांवर लागल्या आहेत. गेल्या वेळी जिंकलेल्या आठही जागा कायम राखण्यासाठी स्वत: मोदी यांनी तीन दिवस वाराणसीमध्ये मुक्काम ठोकला होता. वाराणसीमध्ये समाजवादी पार्टी, काँग्रेसनेही जोर लावला आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वाराणसीमध्ये मोदी, अखिलेश यादव, …

Read More »

विश्लेषण : बेदाणा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर; तरीही काय आहेत आव्हाने?

दत्ता जाधव द्राक्षापासून बनणाऱ्या बेदाण्याचे उत्पादन यावर्षी विक्रमी होण्याची शक्यता असून निर्यातीतही महाराष्ट्र अग्रेसर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनापासून वाईन आणि बेदाणा असे दोन्ही उपपदार्थ मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. त्यातही बेदाणा निर्मितीतील महाराष्ट्राचा वाटा देशाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के एवढा प्रचंड आहे. बेदाण्याचा हंगाम आता सुरू झाला असून शेतकऱ्यांना यंदा अधिक चांगला परतावा मिळण्याची आशा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील …

Read More »

IND Vs PAK : स्नेहा, पूजाने भारताला सावरलं, पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य

आयसीसी एकदीवसीय महिला विश्वचषकातमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगतोय. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्मृती मंधाना (५२), स्नेह राणा, पूजा वस्त्रकर यांनी अर्धशतकी खेळ खेळत भारतीय संघाला सावरले. आजचा सामना खिशात घालून विजयी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ पाकिस्तानशी दोन हात करतोय. मागील काही दिवसांपासून भारतीय …

Read More »

Petrol- Diesel Price Today: रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम! पेट्रोल-डीझेल झाले महाग

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

Russia Ukraine War Live: “युक्रेनला आर्थिक पाठबळ अन् रशियाविरुद्ध…;” झेलेन्स्की यांची बायडेन यांच्याकडे मागणी

रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्यामुळे शनिवारी नियोजित असलेले नागरिकांचे स्थलांतर लांबणीवर टाकण्यात आल्याचे या शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.  सिटी कौन्सिलने एका निवेदनाद्वारे नागरिकांना शहरातील आश्रयस्थळी परतण्याचे आणि स्थलांतरबाबत पुढील सूचनेची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. रशिया काही भागांत ठरलेली युद्धबंदी …

Read More »

“नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र!

संजय राऊत म्हणतात, “…तेव्हा विदेश मंत्रालय नेमकं काय करत होतं? विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे” रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. मात्र, त्याआधीपासूनच तिथल्या भारतीयांचं काय होणार? ते सुरक्षित मायदेशी पोहोचणार का? अशी चर्चा आणि संबंधित भारतीयांच्या कुटुंबियांना चिंता लागलेली होती. यासंदर्भात अनेक प्रयत्नांनंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय, विशेषत: तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतात …

Read More »

“शरद पवारजी, लोकं झोपेत असताना तुम्हीच…”, भाजपाचा खोचक शब्दांत निशाणा; पुणे मेट्रोवरून टोला!

भाजपाचा शरद पवारांना टोला, म्हणे, “तुमची अडचण ही आहे की मोदी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतात…” पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मुद्द्यावरून खोकच शब्दांत निशाणा साधला होता. “काम झालेलं नसतानाही पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होत आहे”, असं शरद पवार शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते. या मुद्द्यावरून आता …

Read More »

“मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन करून सांगितलं की…”; नारायण राणेंचा दिशा सालियान मृत्यू प्रकरणात खळबळजनक दावा!

नारायण राणे म्हणतात, “एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका, असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं” जवळपास दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राज्यात आता पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधीच दिशा सालियानचा मृत्यू झाला होता. या प्रकरणावरून भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात …

Read More »

राज्यात निवडणूक संभ्रम; ओबीसी आरक्षणपेच : आयोग आणि सरकारची परस्परविरोधी रणनीती

ओबीसी आरक्षणपेच : आयोग आणि सरकारची परस्परविरोधी रणनीती मुंबई, पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाविना घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  गुरुवारी दिले. परंतु निवडणुकांबाबतचा अधिकार स्वत:कडे घेऊन त्या पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि त्याच वेळी त्या पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली तयारी यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी, निवडणुका होणार की लांबणीवर पडणार, …

Read More »

आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; घटनात्मक जबाबदारीनुसार सज्जता

घटनात्मक जबाबदारीनुसार सज्जता मुंबई : इतर मागासवर्ग समाजाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला असला तरी महापालिका निवडणुका घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निकालपत्रात काहीच भाष्य केलेले नसल्याने घटनात्मक जबाबदारीनुसार निवडणुका घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोग …

Read More »

मुंबई-ठाणे मेट्रोचे काम संथगतीने; तीन वर्षांत ३० टक्क्य़ांचाच पल्ला, ‘एमएमआरडीए’ला चिंता 

|| मंगल हनवते तीन वर्षांत ३० टक्क्य़ांचाच पल्ला, ‘एमएमआरडीए’ला चिंता  मुंबई : मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रो ४ प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत सरासरी केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. पाच टप्प्यांच्या या प्रकल्पातील तीन टप्प्यांतील कामे चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) चिंता वाढली आहे.  ‘एमएमआरडीए’ने वडाळा ते घाटकोपर- …

Read More »

कल्याण- डोंबिवलीतील निर्बंध कायम; सार्वजनिक ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट

पालिकेच्या निर्बंध कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट कल्याण:  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील लसीकरण, करोना रुग्णांचा उपचारी दर यांचे निकष अद्याप पूर्ण केले नसल्याने कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील करोना प्रतिबंध नियमांचे यापूर्वीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट …

Read More »

ठाण्यात शिवसेनेच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर

ठाणे : ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी संयमाचा सूर आळवत महाविकास आघाडीच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमधील वाद उफाळूनच येत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर टीका केली असून त्याला प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हस्के यांना लक्ष्य केले आहे. ठाणे महापालिकेची शेवटची सर्वसाधारण …

Read More »

भिवपुरी प्रकल्पात पाण्याच्या पुनर्वापराचा विचार; मुंबईच्या वीजपुरवठयाची शताब्दी

मुंबईच्या वीजपुरवठय़ाची शताब्दी मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करत या महानगरीच्या आर्थिक प्रगतीत योगदान देणाऱ्या टाटा पॉवरच्या  भिवपुरी येथील ७५ मेगावॉटच्या जलविद्युत प्रकल्पाने नाबाद शतक पूर्ण केले आहे. आता १०० वर्षे झाल्यानंतर भविष्यात या ठिकाणी उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवून त्याच पाण्यातून पुन्हा वीजनिर्मितीसाठी वापर करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे. टाटा पॉवरचा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात जुन्या …

Read More »

प्रतिज्ञा मजूर संस्थेत प्रवीण दरेकर ‘रंगारी’; एकही सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल

संदीप आचार्य / निशांत सरवणकर एकही सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखविले आहे. याशिवाय या मजूर संस्थेतील सर्वच सदस्य मजुरी करीत नसल्याचा अहवाल सहकार खात्याच्या ए विभागाच्या उपनिबंधकांनी दिला आहे. सदर संस्थेच्या पत्त्यावर दुसरीच …

Read More »