स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 8326 जागांसाठी नवीन भरती ; पात्रता फक्त 10वी पास

SSC MTS Recruitment 2024 दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे MTS & हवालदार पदांसाठीची भरतीची नोटिफिकेशन जारी झाले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 8326

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 4887
2) हवालदार (CBIC & CBN) 3439
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]पगार :7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

हवालदार पदासाठी निवड प्रक्रिया
संगणकावर आधारित लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, शारीरिक मानक चाचणी.
हवालदार पदासाठी पुरुषांची उंची – 157.5 सेमी.
स्त्रीची उंची- 152 सेमी. आणि वजन किमान 48 किलो.
पुरुषांची छाती – 81 सेमी. स्वतंत्रपणे 5 सेमी विस्तार.

हेही वाचा :  राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

कॉन्स्टेबलसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीचे नियम
पुरुष – 15 मिनिटांत 1600 मीटर चालावे लागेल.
महिला – 1 किमी शर्यत 20 मिनिटांत.

अधिकृत संकेतस्थळ :https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बॉक्सिंग खेळात पाच वेळा सुवर्ण पदक तर स्पर्धा परीक्षेतही यश ; अनिकेत बनला अधिकारी!

अनिकेतला खेळाची प्रचंड आवड….त्याने शालेय जीवनापासून खेळाच्या संबंधित विविध स्पर्धा गाजवल्या. त्याने राज्यस्तरीय वुशू व …

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6128 जागांवर महाभरती सुरु ; ग्रॅज्युएट्स साठी सुवर्णसंधी

IBPS Clerk Recruitment 2024 ग्रॅज्युएट्स पास उमेदवारांसाठी सरकारी बँकांमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. …