मुझे इश्क़ है म्हणत प्राजक्ता माळीने दिली प्रेमाची कबुली

Prajakta Mali : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी तिच्या सुंदर लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच प्राजक्ताने वाईन रंगाच्या साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहे. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. प्राजक्ता माळीच्या पहिल्या लुकवर अनेकदा चाहते फिदा झालेले दिसतात. नुकतेच प्राजक्ताने लाल साडीतील काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो अपलोड होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर प्राजक्ताच्या लुकची चर्चा पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचा हा ग्लॅमरस लुक सर्वांना खूप आवडतो. प्राजक्ताच्या या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट येते आहेत. (फोटो सौजन्य – @prajakta_official Instagram)

प्राजक्ताच्या ग्लॅमरस अदा

प्राजक्ताच्या ग्लॅमरस अदा

प्राजक्ता त्याच्या ग्लॅमरस आदांनी सर्वांना घायळ करते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो टाकले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी प्राजक्ताने वाईन रंगाची मॉर्डन साडी नेसली आहे. या साडीला वाईन रंगासोबतच राखाडी रंगाची रंगसंगती देण्यात आली आहे. या शिफॉन साडीमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा :  प्रजक्ता माळीची खास पोस्ट

ब्लाऊजने दिला हटके लुक​

ब्लाऊजने दिला हटके लुक​

या हटके लुकसाठी प्राजक्ताने वेलवेटचा ब्लाऊज परिधान केला आहे. या Sleeveless ब्लाऊजमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. यावेळी प्राजक्ताने डिपनेक गोल नेकलाईन असलेला ब्लाऊज परिधान केला आहे. या ब्लाऊजला लॉंग ठेवण्यात आले होते.

(वाचा :- ‘RRR’स्टार राम चरणच्या घड्याळाची किंमत कोटींच्या घरात, लक्झरी लाइफस्टाइल पाहून डोळे विस्फारतील, पाहा फोटो)​

​अ‍ॅक्ससरीजने वाढली शोभा

​अ‍ॅक्ससरीजने वाढली शोभा

या ग्लॅमरस लुकसाठी प्राजक्ताने हातामध्ये काळ्या रंगाचे ब्लेसलेट परिधान केले होते. तर ब्लॅकरंगाचे कानातले परिधान केले होते. त्याचप्रमाणे तिने यावेळी तिने हातात अंगठी परिधान केली होती.

मोकळ्या केसांनी वेधले लक्ष

मोकळ्या केसांनी वेधले लक्ष

यावेळी प्राजक्ताने तिचे केस मोकळं सोडले आहेत. तुम्ही देखील तुमचे केस मोकळे सोडू शकता. प्राजक्ताने तिचे केस व्हेवी ठेवले होते. साडीवर तुम्ही असा लुक ठेवू शकता.

(वाचा :- लाल भडक टिकली अन् कागदापेक्षाही पातळ साडीत काजोलचा धुरळा, 48 वर्षात करतेय चाहत्यांच्या हृदयावर थेट वार) ​

हा दुसरा लुक

हा दुसरा लुक

प्राजक्ताने लाल रंगाची साडी नेसली आहे. यावेळी प्राजक्ताने नेटची साडी परिधान केली होती. या सुंदर साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी प्राजक्ताने स्ट्रिप्स असलेला ब्लाऊज परिधान केली आहे. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता.

हेही वाचा :  Elon Musk नं कर्मचाऱ्याला दिला ‘नायक’ स्टाईल निरोप ; पाहून म्हणाल असा बॉस नको रे बाबा!

(वाचा :- डीपनेक ब्लाऊजमध्ये शाहरूखच्या लेकीचा जलवा, फंक्शन अलाना पांडेचे पण सुहानावरून लक्ष हटेल तर शपथ)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

वरळी हिट अँड रनचं पहिलं CCTV आलं समोर; आरोपी चालक कॅमेऱ्यात कैद

Worli Hit And Run: वरळीमधील (Worli) हिट अँड रनच्या (Hit And Run Case) घटनेमुळे एकच …

PM पद सोडलं, सायकलला चावी लावली अन् PMO बाहेर पडले; मराठी अभिनेता म्हणतो, ‘फकीरी’ अशी..’

Outgoing PM Unique Farewell Video Goes Viral: राजकारणी म्हटल्यावर त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांचा लवाजमा आणि बडेजाव …