दिशाने केले असे फोटो पोस्ट की पाहातच राहावे, ग्लॅम डॉलवरून नजरच हटेना!

आपल्या फिटनेस आणि फॅशनसाठी दिशा पाटनी नेहमीच ओळखली जाते. अभिनयापेक्षाही फिटनेस, बिनधास्त आणि ग्लॅमरस फोटोज, बिकिनीमधील फोटोज यासाठीच दिशाची जास्त चर्चा होते. याआधी टायगर श्रॉफसह दिशाचे नाव जोडले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासून फिटनेस ट्रेनर, मॉडेल अलेक्झांडर अलेक्स एलिक्स याच्यासह दिशाचे नाव जोडले जात आहे. मात्र दोघांनीही आपल्या नात्याबाबत काहीच सांगितलेले नाही. मात्र दिशाने काही तासांपूर्वीच काळ्या ड्रेसमधील शेअर केलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पाहा दिशाचा फॅशन सेन्स (फोटो सौजन्य – @dishapatani Instagram)

​हॉल्टरनेक बॅकलेस ड्रेस​

​हॉल्टरनेक बॅकलेस ड्रेस​

Halter neck Backless Black Dress: दिशाने हॉल्टरनेक बॅकलेस ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो शेअर केले असून काही तासातच इंटरनेटवर आग लागली आहे. चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस केल्याचे दिसून येत आहे. या काळ्या ड्रेसमध्ये दिशाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. हॉल्टरनेक आणि बॅकलेस अशा दोन्ही स्टाईल या ड्रेसमध्ये दिसून येत आहेत. तर दिशाच्या फिगरला परफेफ्ट दिसेल असाच हा ड्रेस आहे.

हेही वाचा :  'नग्नता म्हणजे सौंदर्य नाही, आमच्याकडे नग्नता..'; जाहीर भाषणात 'तिने' ब्रिटीश राजघराण्याला सुनावलं

​स्टनिंग बॅक​

​स्टनिंग बॅक​

Stunning Backless Dress: दिशा फिटनेसच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे आणि त्यामुळेच तिच्याकडे अनेक अभिनेत्री असो वा अभिनेते आदर्श म्हणूनच पाहतात. अभिनयापेक्षाही तिच्या फिटनेसच्या बाबतीत अधिक चर्चा होताना दिसते. बॅकलेस फोटोसाठी अनेकांना कमेंट्स दिल्या असून तिच्यासारखा फिटनेस असावा असंही म्हटलं आहे. काळ्या ड्रेसमधील हे फोटोसेशन अनेक चाहत्यांना आवडले आहे.

(वाचा – प्रसाद ओकची खऱ्या आयुष्यातील ‘चंद्रमुखी’ आहे खूपच स्टायलिश, साड्यांचे कलेक्शन पाहून म्हणाल हीच खरी ‘चंद्रा’)

​मेस्सी हाय बन हेअरस्टाईल​

​मेस्सी हाय बन हेअरस्टाईल​

Messy High Bun Hairstyle: या ड्रेसला योग्य दिसेल अशी मेस्सी हाय बन हेअरस्टाईल दिशाने केली आहे. कोणत्याही पार्टी लुकसाठी असा ड्रेस आणि हेअरस्टाईल परफेक्ट दिसेल. फॅशनच्या बाबतीत दिशा ट्रेंडसेटर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दिशाचे लुक्स हे नेहमीच स्टनिंग आणि अपिलिंग असतात.

(वाचा – मीरा राजपूतच्या या साडीची किंमत ऐकून विश्वासच बसणार नाही, डोकंच होईल सैरभैर)

​कोहल आईज अँड ग्लॉसी लिप्स​

​कोहल आईज अँड ग्लॉसी लिप्स​

Kohl Eyes And Glossy Lips: दिशाने या ड्रेससह कोहल आईज लुक केला असून अधिक गडद लिपस्टिक न लावता ग्लॉसी लिप्सचा वापर केला आहे. त्यामुळे या ड्रेससह सर्वच परफेक्ट मॅच होताना दिसून येत आहे. पार्टीला जाताना तुम्ही असा लुक करू शकता. नेहमीच गडद मेकअप करायची गरज भासत नाही. तर बाकी मेकअप दिशाने अत्यंत नॅचरल ठेवला आहे.

हेही वाचा :  ‘पुष्पा’ नाकारला तरीही ‘पुष्पा 2’कडून ऑफर! समंथाची जागा घेणार 'ही'अभिनेत्री?

(वाचा – साधेपणा आणि एलिगंट लुक यांचे समीकरण म्हणजे समंथा रूथ प्रभूची स्टाईल, सौंदर्याने केले सर्वांना घायाळ)

​दिशाच्या अदा​

​दिशाच्या अदा​

दिशा नेहमीच मॉडर्न कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असते. तर या बॅकलेस ड्रेसमध्ये पोझ देतानाही कोणताही अवघलेपणा दिशामध्ये दिसून येत नाही. इतर वेळी शांत असणारी दिशा फॅशनच्या फोटोंमध्ये मात्र अत्यंत बोलकी आणि डॉल वाटते. दिशाच्या याच अदांनी अनेकांना घायाळ केल्याचे दिसून येत आहे.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धक्कादायक! पुण्यात सापडले ‘झिका’चे 2 रुग्ण; 15 वर्षीय चिमुकलीचाही समावेश

Zika Virus Cases In Pune: पुण्यामधील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली …

Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. …