Titanic जवळ बुडालेल्या Titan मधील मृतांचे अवशेष सापडले! पाणबुडीची अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा

Titan Sub Human Remains Found : टायटॅनिक या अवाढव्य जहगाजाचा अपघात, त्याला मिळालेली जलसमाधी आणि असंख्य निष्पापांचा बळी या सर्च गोष्टी शतकभराचा काळ लोटला तरीही अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. याच कुतूहलापोटी काही व्यक्तींनी थेट समुद्राच्या तळाशी जाऊन या जहाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. Titan ही ओशनगेट कंपनीची पाणबुडी त्यापैकीच एक. 

18 जून रोजी टायटन पाणबुडी टायटॅनिक पाहण्यासाठीच्या प्रवासाला निघाली. पण, तो प्रवास शेवटचा ठरला. पाच अब्जाधीशांना घेऊन निघालेल्या या पाणबुडीता संपर्क प्रवासाच्या काही तासांनंतर तुटला आणि तातडीनं कॅनडा, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन या राष्ट्रांनी पाणबुडीचा शोध घेण्यासाठीच्या मोहिमा हाती घेतल्या. पण, अखेर 22 जून रोजी पाणबुडीचं Implosion झाल्याचं अधिकृत वृत्त प्रसिद्ध करत त्यातील पाचही प्रवाशांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या पाणबुडीचे अवशेष टायटॅनिकच्या अवशेषांपासून काही अंतरावर आढळल्यामुळं संपूर्ण जगानं याबाबतच हळहळ व्यक्त केली. बुधवारीच या पाणबुडीचे अवशेष अमेरिकेच्या तटरक्षक दलानं समुद्राबाहेर काढले. ज्यामध्ये प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशांच्या मृत शरीराचेही अवशेष असल्याची माहिती समोर आली. 

 



Source link

हेही वाचा :  भारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जाऊ चला शिर्डीला! साई दर्शनासाठी IRCTC चा धमाकेदार प्लान; ‘अशी’ करा बुकींग

IRCTC Tour Packages: पावसाळा आला की सर्वजण कुठे ना कुठे फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. काहीजण धबधबे …

नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध

Nawab Malik : नवाब मलिक सांगा कुणाचे? असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय… ईडी कारवाईनंतर जेलमधून …