कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या 214 जागांसाठी भरती

Cotton Corporation Recruitment 2024 : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 214

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (Legal) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 01 वर्ष अनुभव
2) असिस्टंट मॅनेजर (Official Language) 01
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
3) मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) 11
शैक्षणिक पात्रता :
MBA (Agri Business Management/Agriculture)
4) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) 20
शैक्षणिक पात्रता :
CA/CMA

5) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 120
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]6) ज्युनियर असिस्टंट (General) 20
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]7) ज्युनियर असिस्टंट (Accounts) 40
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह B.Com
8) ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator ) 01
शैक्षणिक पात्रता
: इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी.

हेही वाचा :  आदिवासी भागात राहून देखील गडचिरोलीचा तरूण बनला पशुधन विकास अधिकारी!

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 जून 2024 रोजी, 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]
इतका पगार मिळेल :
असिस्टंट मॅनेजर (Legal) – 40,000/- ते 1,40,000/-
असिस्टंट मॅनेजर (Official Language) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) – 30,000/- ते 1,20,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/-
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (General) – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (Accounts) – 22,000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator) – 22,000/- ते 90,000/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2024 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://cotcorp.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी मोठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी

Indian Army Sports Quota Recruitment 2024 भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत 4,494 जागांसाठी जम्बो भरती जाहीर

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार …