Latest Posts

वृद्धीमान साहाला पत्रकाराकडून धमकी, ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर भारतीय यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. साहाला व्हॉट्सअॅपवर एका पत्रकाराकडून ही धमकी मिळाली आहे, ज्याचा स्क्रीनशॉट साहानं सोशल मीडियावर शेअर….

उद्धव ठाकरे भेटीनंतर के चंद्रशेखर राव यांचं हैदराबाद भेटीचं निमंत्रण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “महाराष्ट्रातून जो…”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी….

Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर साधला निशाणा

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा सध्या चर्चेत आहे. अशातच कंगनाने पुन्हा एकदा आलिया भट्ट आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमावर निशाणा साधला आहे…..

महिलांचे न्यूड्स ‘या’ ठिकाणी अजूनही शेअर केले जातात ; एकच खळबळ

मुंबई : सोशल मीडियाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचा वाढला. बहुविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितक्याच चित्रविचित्र पद्धतीचा कंटेंट पोस्ट केला जाऊ लागला. मुख्य म्हणजे हा कंटेंट पाहणाऱ्यांचीही संख्या तितकीच मोठी….

VIDEO : पाकिस्तानात राशिद खानला का मिळाला गार्ड ऑफ ऑनर? आफ्रिदीनं मारली मिठी!

अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिन गोलंदाज राशिद खान याने पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान संघाला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बांगलादेश (अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश) दौरा करावा लागणार….

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs WI 3rd T20 LIVE Updates: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 मालिकेतील सुरुवातीचे पहिले दोन सामने जिंकत भारतानं मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील तिसरा आणि….

The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित

The Kashmir Files : बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित….

Shah Rukh Khan : किंग खानला सॉल्ट अँड पेपर लूकमध्ये पाहून चाहते घायाळ, केली ‘ही’ कमेंट

Shah Rukh Khan new look : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख शेवटचा 2018 मध्ये झिरो (Zero) या चित्रपटात दिसला होता. दिर्घ….

भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिवसेना आमदाराची भाऊजयला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

औरंगाबादमधील सटाणा येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते गुरुवारी भाजपा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या चुलत भावाची पत्नी जयश्री दिलीप बोरनारे पतीसोबत….

ट्विंकल खन्ना आहे ‘या’ आजाराने त्रस्त, पोस्ट करत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. नुकताच ट्विंकलने केलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टमध्ये तिने एका….

तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी, रशियाने केली युक्रेनची कोंडी

मुंबई, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया : Russia Ukraine Crisis : रशियन संकट घोंघावत असताना कोणत्याही स्थितीला प्रत्युत्तर देण्यास यूक्रेन सज्ज आहे. मात्र यूक्रेनमध्ये कमालीचा तणाव आहे. यूक्रेनमधील बंडखोर उत्पात माजवत आहेत. तर….

आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यात….

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानात राडा..! ‘या’ कारणासाठी हॉटेलमधील झुंबरावर फेकली बॅट आणि हेल्मेट

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स फॉकनरने पैसे न मिळाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगला (PSL 2022) रामराम ठोकला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कराराची रक्कम न भरल्याने त्याने हा निर्णय घेतला. फॉकनर घरी….

VIDEO: औरंगाबादमध्ये शिवजयंती मिरवणुकीवरून हर्षवर्धन जाधवांची पोलिसांसोबत बाचाबाची; म्हणाले “”मी बोलबच्चन देत नाहीये, माझ्याकडे…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. ही मिरवणूक पोलीस प्रशासनाने रस्त्यात अडवली. यामुळे हर्षवर्धन जाधव व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं…..

आई-बहिणीच्या बाजूला बसलेला ‘हा’ चिमुरडा कोण आहे? ओळखलात का?

Viral photo : फोटोत आईबरोबर बसलेली ही दोन गोंडस मुलं बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे आहेत. भाऊ एक अभिनेता बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) आहे आणि बहीण एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. अलीकडेच, फोटोमध्ये दिसणार्‍या….

India Test Team : कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रिद्धिमान साहाचा संताप

Wriddhiman Saha : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही. भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळू शकल्याने संतापलेल्या रिद्धिमानने….

“द्रविडने निवृत्तीचा सल्ला दिला; गांगुलीनेही शब्द…,” संघातून वगळल्यानंतर वृद्धिमान साहाचा धक्कादायक खुलासा

श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करतानाच मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांचा कर्णधार रोहित शर्माकडेच कसोटी संघाचंही नेतृत्व सोपवण्यात आलं. दरम्यान अपेक्षित कामगिरी करण्यात….

“देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले

देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु**लोकांना संपवून टाकेल – संजय राऊत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात आज भेट होणार आहे. फोनवरुन झालेल्या चर्चेदरम्यान उद्धव….

भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालयात मोठी पदभरती, 10 वी, 12 वी पाससाठी संधी

दहावी – बारावी पास तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालयात विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा….

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 500 जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Of Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र….