Latest Posts

“ठाण्यात कोणाचं लग्न झालं, मुलगा झाला तरी श्रेय घ्यायची सवय”, फडणवीसांच्या आरोपावर जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

1 राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांनी श्रेयवादावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.2 देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?3 “आम्ही फक्त शिवरायांची प्रेरणा घेऊन काम करतोय”4 “जोपर्यंत आमच्या….

 Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला उंचीमुळे चित्रपटात मिळत नव्हतं काम

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अनेक जणांना ही गोष्ट माहीत नाही की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात शिल्पाची जास्त उंची तिच्या कामाच्या….

रोहित सेना सुसाट! वनडेनंतर टी-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप!

<p><strong>IND vs WI, 3rd T20:</strong> वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला…..

तृतीयपंथीयांनी सन्मानाने जगण्यासाठी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे पाऊल; पेट्रोल पंपावर दिली नोकरीची संधी

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत कार्यरत असलेल्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावर दोन तर सहायक पोलीस आयुक्त (विभाग १) यांच्या कार्यालयात एक अशा तीन तृतीयपंथीयांना पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नोकरीत रूजू….

“…तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होतील”; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

तापमान वाढ ही जागतिक समस्या निर्माण झाली असून यामुळे अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी इत्यादी घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर भविष्यात गंभीर प्रश्न….

सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 31 चेंडूत ठोकल्या 65 धावा

IND vs WI, 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) सुरू असलेल्या या….

Farhan-Shibani Wedding : फरहान अख्तरच्या लग्नात ह्रतिकची उपस्थिती, दोघांचा डान्स व्हायरल

Farhan Akhtar Wedding Ceremony : बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. फरहानच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती…..

VIDEO : आश्रमात गायिकांवर लाखो रुपयांची उधळण; सामाजिक कार्यासाठी पैसे वापरत असल्याची आयोजकांची माहिती

या कार्यक्रमासाठी परवानगी दिली नव्हती असे पोलिसांनी म्हटले आहे. विरारमधील एका आश्रमशाळेत झालेला ‘डायरो’ हा धार्मिक कार्यक्रम वादात सापडला आहे. या कार्यक्रमात पहाटेपर्यंत गायिकांवर लाखो रुपये उधळल्याची व्हिडीओ क्लिप सोशल….

सातारा : विहिरीचा गाळ काढताना आढळली सतराव्या शतकातील कट्यार आणि खंजीर

वाई येथील महागणपती मंदिर परिसरातील काशीविश्वेश्वर मंदिराच्या विहिरीचा गाळ काढताना सतराव्या शतकातील कट्यार व खंजीर ही हत्यारे आढळून आली. ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून लवकरच पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात….

परीक्षेत कॉपी करताना सापडले तर या कायद्याखाली थेट जेलवारी

पुणे :  विद्यार्थ्यांसाठी (Student) एक मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता यापुढे परीक्षेत कुणी कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. कॉपी बहाद्दरांना यापुढे थेट जेलची हवा खावी लागणारं….

“जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर आम्हीसुद्धा आग्रही”; मंत्रालयात संयुक्त बैठक घेणार असल्याची सतेज पाटील यांची माहिती

जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर पुढील आठवड्यात मंत्रालयात संयुक्त बैठ्क घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिली. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी अखिल भारतीय मराठी चित्रपट….

Disha Patani : दिशा पटानीच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शूटिंग पूर्ण

Ek Villain Returns : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) या सिनेमात दिसणार आहे. आता या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. दिशाने सोशल….

काँग्रेस, राष्ट्रवादी बाहेरून मजा घेते, नारायण राणे तेव्हा धुतल्या तांदळाचे होते का?; शिवसेना नेत्यांवर माजी खासदाराची टीका

गोर-गरिबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत, असेही शिवसेनेच्या माजी खासदाराने म्हटले आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत ते रोज नवे खुलासे करणार असल्याचे….

काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? उद्धव ठाकरेंसमोर तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो…”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे….

आवेश खानचं टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण, ऋतुराज गायकवाडलाही संधी

India vs West Indies: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यात भारतानं युवा वेगवान गोलंदाज….

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच ते लग्नबंधनात अडकले आहेत. आज पत्रलेखाचा वाढदिवस आहे. त्यामुळे राजकुमारने पत्रलेखाला सोशल मीडियाच्या माध्यमातून….

वेस्ट इंडीजच्या संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय

<p><strong>IND Vs WI 3rd T20:</strong>&nbsp; तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोलकाताच्या ईडन गार्डनवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि….

धनाचा दाता शुक्र शनीच्या राशीत होणार प्रवेश, ‘या’ ४ राशींना सरकारी नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता

1 ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते.2 मेष राशी3 वृषभ राशी4 धनू राशी5 मीन राशी ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला शुभ….

Tiger Shroff : टायगर श्रॉफने शेअर केला ‘Poori Gal Baat’ गाण्याचा टीझर

Tiger Shroff : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि डान्समुळे चर्चेत आहे. अशातच त्याने त्याच्या नव्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. ‘पुरी गल बात’ ‘Poori Gal Baat’….

IPLनं डावललं टीम इंडियानं सावरलं..! भारतीय संघात निवडला गेलेला सौरभ कुमार नक्की आहे तरी कोण?

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सौरभ कुमारची या संघात निवड झाली आहे. २८ वर्षीय सौरभ डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. आश्चर्याची….