Latest Posts

Mpsc Current Affairs : चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2022

MPSC Current Affairs 21 February 2022 अरुणाचल प्रदेशचा 36 वा राज्य स्थापना दिन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या सुवर्ण जयंती आणि 36 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त अरुणाचल प्रदेशातील….

शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणाऱ्या भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल; म्हणाल्या “आम्हाला कोणी गुन्हेगार…”

शिवजयंतीनिमित्त बुलढाण्यातील चिखली शहरातून महिलांची  मोटारसायकल रॅली काढण्यात आली. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे…..

‘शेरशाह’ बेस्ट फिल्म तर रणवीर बेस्ट अॅक्टर; पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी

Dadasaheb Falke International Film Festival Awards :  दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार (Dadasaheb Falke International Film Festival Awards)  सोहळ्याचे रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार….

“आमच्या भाषेविषयी शंका असणाऱ्यांनी मराठी….”; संजय राऊतांना विरोधकांना सल्ला

“महाराष्ट्रद्रोही लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे,” असं संजय राऊत म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपुरात आहेत. त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट….

“सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला….;” उद्धव ठाकरे आणि केसीआर भेटीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

देशात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या तयारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि….

‘कुर्ता फाड हल्दी’; विक्रांत मेस्सीनं शेअर केले हळदीचे खास फोटो

Vikrant Massey : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी (vikrant massey) आणि शीतल ठाकूर (sheetal thakur) यांचा विवाह सोहळा 14 फेब्रुवारी रोजी पार पडला. लग्न सोहळ्यासाठी विक्रांतनं ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता….

केंद्र सरकारविरोधात रणशिंग ; समविचारी पक्षांना एकत्र करण्याचा उद्धव ठाकरे, राव यांचा निर्धार

मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव….

राव यांच्या खेळीला पवारांकडून थंड प्रतिसाद ; काँग्रेसच्या सहभागाखेरीज आघाडी अशक्य-पटोले

मुंबई: महाराष्ट्राच्या भूमीवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य करीत केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात लढय़ाचे नेतृत्व करण्याचा  मानस तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबई भेटीत रविवारी व्यक्त….

राजस्थानमध्ये वऱ्हाडाची बस नदीत कोसळून ९ जण ठार

कोटा : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारी मोटार रविवारी पहाटे चंबळ नदीत कोसळून झालेल्या अपघातात नवऱ्यामुलासह ९ जण ठार झाले. चालकाला पेंग आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा….

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली ; फास्टॅगसह १३३ सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबई :  मुंबई पारबंदर प्रकल्पावरील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) प्रवास शिस्तीचा आणि सुरक्षित करण्यासाठी या सागरी सेतूवर ‘इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम’ (आयटीएस) अर्थात अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या….

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला लवकरच गती ; रेल्वे राज्यमंत्री दानवेंची ग्वाही; सविस्तर अहवाल मार्चमध्ये

मुंबई: अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू झाले असतानाच राज्यातील दोन शहरांना जोडणाऱ्या मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. या मार्गिकेचा….

सव्वाशे कोटी रुपये खर्चूनही पालिकेचा सायकल ट्रॅक अपूर्णच ; व्हीजेटीआयमार्फत कामाच्या दर्जाची तपासणी

मोकळय़ा जागेचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून पालिकेने महत्त्वाकांक्षी असा हरितवारी जलतीरी प्रकल्प आणला या प्रकल्पाचे काम जेवढे पूर्ण झाले आहे, त्याचा दर्जा तपासण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले तंत्रज्ञान संस्थेची सल्लागार म्हणून….

फसवणूकप्रकरणी बँक, विमा अधिकाऱ्यांवर गुन्हा

व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने ९९ लाख ९९ हजार ७७८ रुपये  विमा योजनेत गुंतविले. February 21, 2022 1:41:02 am प्रतिनिधिक छायाचित्र ठाणे : भिवंडी येथील एका व्यवसायिकाची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक….

जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नावर पुढील आठवडय़ात मंत्रालयात संयुक्त बैठ्क घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिली.  जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंबंधी अखिल भारतीय मराठी….

भारत-विंडीज ट्वेन्टी-२० मालिका : निर्भेळ यशाची मालिका

तिसऱ्या सामन्यात भारताची १७ धावांनी सरशी; मुंबईकर सूर्यकुमार चमकला कोलकाता :कलात्मक आणि आगळय़ावेगळय़ा फटक्यांसह मुंबईकर सूर्यकुमार यादवने (३१ चेंडूंत ६५ धावा) साकारलेल्या अर्धशतकामुळे भारताने रविवारी तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात वेस्ट….

प्रो कबड्डी लीग : पुणेरी पलटणची यूपी योद्धाशी गाठ

प्रो कबड्डी लीगच्या बाद फेरीचा थरार आजपासून; गुजरातपुढे बंगळूरुचे आव्हान बंगळूरु : अखेरच्या साखळी लढतीतील विजयासह बाद फेरी गाठणारा पुणेरी पलटणचा संघ प्रो कबड्डी लीगमधील विजयी घोडदौड कायम राखण्यास उत्सुक….

करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रियांमध्ये वाढ

पुणे : करोना काळातील उपचारांमध्ये वापरण्यात आलेल्या स्टिरॉईड्समुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या सांधेरोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सांध्यांशी संबंधित कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे…..

उद्धव ठाकरे-चंद्रशेखर राव यांच्यात आंतरराज्य प्रश्नांवर चर्चा

मुंबई:महाराष्ट्राबरोबर तेलंगणाची सुमारे एक हजार कि.मी.ची सीमा असून, राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली असता महाराष्ट्राच्या सख्ख्या शेजाऱ्याला जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी संबंधित….

State Drama Competition : राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सोमवारपासून सुरुवात

State Drama Competition : 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उद्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 21….