भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालयात मोठी पदभरती, 10 वी, 12 वी पाससाठी संधी

दहावी – बारावी पास तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. भारतीय लष्कराच्या एकात्मिक मुख्यालयात विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ४१

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टेनोग्राफर ग्रेड-II 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.

3) टॅली लिपिक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4) कुक 02
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.

5) MTS (सफाईवाला) 02
शैक्षणिक पात्रता
: (i) B.Com (ii) लेखा कामाचे प्रशिक्षण.

6) असिस्टंट अकाउंटेंट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) B.Com (ii) लेखा कामाचे प्रशिक्षण.

7) MTS (वॉचमन) 03
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 02 मार्च 2022

8) MTS (मेसेंजर) 01
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

9) कारपेंटर 02
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.

10) नियमित मजूर 05
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण.

वयो मर्यादा : 06 मार्च 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

असिस्टंट अकाउंटेंट: 30 वर्षांपर्यंत.
उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई/पुणे किंवा संपूर्ण भारत.

परीक्षा फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : ०६ मार्च २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता: “The Commandant, Embarkation Headquarters, 2nd Floor, Nav Bhavan Building, 10 R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400 001”

अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

CPRI केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांसाठी मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

CPRI Recruitment 2023 केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी …

NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

NCL Pune Recruitment 2023 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची …