भारतीय हवाई दलमध्ये 304 जागांसाठी नवीन भरती ; पदवीधरांना संधी

 Indian Air Force Recruitment 2024 : भारतीय हवाई दल मार्फत नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 मे 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 304

पदाचे नाव: कमीशंड ऑफिसर
पदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
1) फ्लाइंग 29
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) 156
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) 119
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री
4) फ्लाइंग -10% जागा
शैक्षणिक पात्रता :
NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे
फ्लाइंग ब्रांच: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹550/- +GST
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
पगार : 56,100 ते 1,77,500/-

हेही वाचा :  BFUHS Recruitment 2023 – Opening for 806 Health Worker Posts | Apply Online

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024 (11:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : indianairforce.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी मोठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी

Indian Army Sports Quota Recruitment 2024 भारतीय सैन्य दलात खेळाडू पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत 4,494 जागांसाठी जम्बो भरती जाहीर

MahaTransco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार …