जुलै येताच फ्लिपकार्टवर सुरू झाला सेल; TV, फ्रिज अर्ध्या किंमतीत, आत्ताच पाहा किती असेल डिस्काउंट

Flipkart Big Bachat Days Sale 2024 India: ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. याचमुळं अनेक ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून भरघोस डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या जातात. जेणेकरुन ग्राहक अधिकाअधिक आकर्षित होतील. आता फ्लिपकार्टनेही बिग बचत डेज सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना प्रत्येक कॅटगरीतील सामानांवर मोठं डिस्काउंट मिळणार आहे. या सेलसाठी वेगळा बॅनरदेखील लाइव्ह झाला आहे. 

फ्लिपकार्ट सेलच्या माध्यमातून शॉपिंग केल्यास तुमच्या पैशांची तर बचत होणारच आहे. पण त्याचबरोबर अनेक साऱ्या वस्तुंवर डिस्काउंट मिळणार आहे. शॉपिंग करण्यासाठी फ्लिपकार्ट अॅस्किस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, टिव्ही अप्लायन्स, फॅशन, होम आयटम, फ्लिपकार्ट ओरिजनल्सवर मोठी सूट मिळणार आहे. टिव्ही आणि अप्लायन्सच्या ऑफरवर एकदा नजर टाकल्यास यावरही सुरुवातीला 80 टक्क्यांपर्यंतचे डिस्काउंट देण्यात येत होते. 

सेलमध्ये मायक्रोवेव्ह आणि OTGs 1,499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. तसंच, एअर फ्रायर ग्राहक 3,499 रुपयांच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. त्याचबरोबर ज्यूस मिक्सर ग्राइंडर 1,099 रुपयांना खरेदी करु शकता. त्याचबरोबर, डबल डोअर फ्रीज 18,290 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. 

हेही वाचा :  AUS vs WI : ऐतिहासिक विजयानंतर ब्रायन लारा यांच्या डोळ्यात पाणी, म्हणाले 'माझा विश्वास...'

स्मार्टफोनवरदेखील डिस्काउंट 

स्मार्टफोनवरदेखील मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येणार आहे. आयफोनच्या मॉडलवर चांगल्या डिस्काउंट देण्यात येत आहे. अॅपल आयफोन 14 प्लस (128 GB) सेलमध्ये 29 टक्के डिस्काउंटवर खरेदी करता येऊ शकतो. त्यानंतर 79,900 रुपयांचा आयफोन 55,999 रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. 

फॅशन कॅटगरीबद्दल बोलायचे झाल्यास, अॅलेन सोलीच्या मेन सॉलिड पोलो नेक टी शर्टवर 43 टक्क्यांचे डिस्काउंटवर खरेदी करता येऊ शकतो. या ऑफर अंतर्गंत 1,099 रुपयांऐवजी 626 रुपयांत खरेदी करु शकता. Flipkart Originals च्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, फ्लिपकार्ट परफेक्ट होम अपोलो ऑर्थोपेडिक मेट्रेस 34 टक्क्यांचे डिस्काउंट देण्यात आले आहे. त्यानंतर या मॅट्रेसची किंमत 5,129 रुपये झाली आहे. 

Icrush Engineered Wood TV इंटरटेनमेंट वुड टिव्ही युनिटवर 54 टक्क्यांचे डिस्काउंट देण्यात आले आहे. 3,499 रुपये किंमत असलेल्या युनिट 1576 मध्ये खरेदी करता येणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

20 पट वेगाने कुलिंग, 60 डिग्रीतही तोच गारवा; कंप्रेसरवर लाईफटाइम वॉरंटी; भारतात ‘या’ कंपनीने लाँच केला AC, किंमत फक्त…

Haier अप्लायन्सने आपलं नवं प्रोडक्ट भारतात लाँच केलं आहे. Haier Kinouchi Dark Edition AC भारतात …

Jio, Airtel नंतर आता व्होडाफोननेही वाढवले दर, नवीन रिचार्ज प्लान जाणून घ्या

Vodafone Idea Tariff Hike: रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा निर्णय …