IBPS मार्फत 9 हजार 995 जागांसाठी महाभरती सुरु ; पदवीधरांना मोठी संधी

IBPS RRB Recruitment 2024 : IBPS मार्फत महाभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदवीधरांना सरकारी नोकरीची गोल्डन चान्स आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 9995

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ऑफिस असिस्टंट (Multipurpose) 5585
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ऑफिसर स्केल-I 3499
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.
3) ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) 496
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
4) ऑफिसर स्केल-II (IT) 94
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
5) ऑफिसर स्केल-II (CA) 60
शैक्षणिक पात्रता :
i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
6) ऑफिसर स्केल-II (Law) 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
7) ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) 21
शैक्षणिक पात्रता
: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
8) ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) 11
शैक्षणिक पात्रता :
(i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
9) ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) 70
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
10) ऑफिसर स्केल-III 129
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

हेही वाचा :  अभिमानास्पद बाब; राधिका सेन यांची भारतीय सैन्य दलात मेजर पदावर निवड !

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी,18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी :
पद क्र.1:
जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]पद क्र.2 ते 10: जनरल/ओबीसी/: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 जून 2024
परीक्षा:
पूर्व परीक्षा:
ऑगस्ट 2024
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गरिबीवर मात करत सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटीलांच्या अनोख्या कामाचा ठसा…

गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या भागात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.‌ त्या ठिकाणी काम …

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी जम्बो भरती

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी …